जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यातील मौजा कोलारा-तुकम येथे सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत मनेरगा मधून अनेक महिन्यापासुन नियोजीत जागेकरीता प्लेवर ब्लॉक ( गटू ) मंजुर असतांना सुद्धा संबंधीत कत्राटदार उडवाउडवीचे उत्तर ग्राम पदाधिकारी व ग्रामस्थानची दिशाभुल करीत आहे.कामाबदल अनेकदा सरपंच / सदस्य बांधकाम विभाग कार्यालयात जावून निवेदन दिले परंतु निवेदनाची …
Read More »Monthly Archives: December 2024
शिक्षक भारती संघटनेचा चंद्रपूर जिल्हा मेळावा
राज्य अध्यक्ष नवनाथ गेंड यांची उपस्थिती जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- शिक्षणाच्या हक्कासाठी,शिक्षकांच्या सन्मानासाठी ब्रीदवाक्य असलेल्या शिक्षक भारती संघटनेचा चंद्रपूर जिल्हा मेळावा रवीवार,दि.२२ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १ वाजता चंद्रपूर येथील श्री विश्वकर्मा सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती अध्यक्ष नवनाथ गेंड उपस्थित …
Read More »नावीन्यपूर्ण नवरत्न स्पर्धेत चमकले जिल्हा परिषद शाळेचे रत्न
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- केंद्र स्तरीय नावीन्यपूर्व नवरत्न स्पर्धा २०२४/२५ या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा चिमूर मुले येथील प्राथमिक शाळा विध्याथ्यानी सहभाग घेतला व शाळेतील चिमुकल्या रत्नानी प्रथम क्रमांक प्राप्त करीत शाळेचे नाव रोशन केले.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षणाधीकारी चंद्रपूर यांनी केंद्र स्तरीय नावीन्यपूर्ण नवरत्न स्पर्धेचे आयोजन …
Read More »शहिदांच्या चिमूर क्रांती भूमीला जिल्ह्याचा दर्जा केव्हा प्राप्त होणार
* सलग तिसऱ्यांदा हॅट्रीक पटकाविणाऱ्या आमदार बंटी भांगडिया कडून चिमूर विधानसभा वासीयांची चिमूर जिल्हाची आशा * जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर क्रांती भूमीचे रहिवासी आणि विस टक्के राजकारण व अंशी टक्के समाजकारण अशी भूमिका ठेवून ज्यांनी राजकीय क्षेत्रात पहिले पाऊल टाकले असे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे प्रभावशाली आमदार …
Read More »सीडीसीसी बैंक नोकर भरतीत मागासवर्गीयांचे आरक्षण लागू करा
राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्याकडे मनसेची मागणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 360 पदांची नोकरभरती करतांना शासनाच्या 25 फेब्रुवारी 2022 च्या मागासवर्गीयांच्या आरक्षण धोरणाला डावलून प्रत्येक विद्यार्थी उमेदवार यांच्याकडून शिपाई पदासाठी 25 लाख आणि लिपिक पदासाठी 35 ते 40 लाख रुपये बैंक अध्यक्ष, …
Read More »शेवगांव पोलिसांची बंदी असलेल्या चायनीज मांज्यावर धडक कारवाई मांजा केला जप्त
अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगांव :- दिनांक 19/12/2024 वार गुरुवार या बाबत सविस्तर वृत्त असे की काल दिनांक 18 डिसेंबर बुधवार रोजी गुप्त खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहिती नुसार शेवगांव शहरातील क्रांती चौक परिसरातील एका दुकानात भारतात बंदी असलेला चायनीज मांजा विक्री साठी आल्याची माहिती मिळताच शेवगांव पोलीस स्टेशन चे पो. हे. …
Read More »विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांवर वाहतुक नियत्रंण शाखेची कारवाई
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.18 :- जिल्ह्यात दुचाकी वाहन चालकांच्या अपघाताचे प्रमाण वाढत असून मृत्यूमुखी पडणाऱ्या अनेक दुचाकी स्वारांनी हेल्मेट परिधान न केल्याचे निदर्शनास आले आहे. दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान करणे हे मोटार वाहन कायदा 1988 कलम 129 अन्वये सक्तीचे आहे. जिल्ह्यात जानेवारी ते नोव्हेंबर 2024 पर्यत दुचाकीचे एकुण 384 अपघात …
Read More »शेवगांव पोलिसांचा दणका मोडला लाखो रुपयांची फसवणूक करणारांचा मणका रावतळे कुरुडगावं येथील “बोगस गुरुकृपा ट्रेडिंग च्या मास्टर माईंड” आरोपी जेरबंद
शेअर मार्केटच्या नावाखाली ३३ लाख ५० हजार रुपयांचा गंडा घालणा-या सखाराम नामदेव ढोरकुले या आरोपीस गुन्हा दाखल होताच काही तासातच पोलीसांनी सापळा लावुन केले शिताफीने जेरबंद अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की अवधुत विनायक केदार यांचे फिर्यादीवरुन गुरुकृपा ट्रेडिंग इनव्हेस्ट शेअर मार्केट ट्रेडींगच्या नावाखाली …
Read More »ट्रॅक्टरच्या चाकाखाली दबुन मजुराचा मृत्यू
अवैध रित्या रेती ट्रॅक्टरने वाहतूक करतांना घडली घटना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यातील नेरी,शिवणपायली जवळ असलेल्या चिखली परीसरात अवैधरित्या रेतीने भरलेल्या ट्रॅक्टरची जोरदार वाहतूक सुरु असतांना रेतीने भरलेल्या ट्रॅक्टर च्या ट्रॉली वरून उसरून चाकाखाली दबुन मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून याची माहिती गावाकऱ्यांना मिळताच क्षणी घटनास्थळ …
Read More »मुकेश जिवतोडे यांची शिवसेना जिल्हाप्रमुख पदी वर्णी
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- भद्रावती वरोरा विधानसभा निवडणुकीत भल्याभल्यांना त्यांची जागा दाखवुन दिली असे मुकेश जिवतोडे यांना शिवसेना चंद्रपूर जिल्हाप्रमुख पदावरून पदमुक्त करण्यात आले होते मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पुन्हा चंद्रपूर जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती दिली आहे. त्यांच्याकडे चंद्रपूर व वरोरा विधानसभेची जबाबदारी देण्यात आली आहे. …
Read More »