अंतिम आकडेवारी उशिरा येण्याची शक्यता जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 20 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज (दि.20) चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 64.48 टक्के मतदान झाले. मतदानाची वेळ सायंकाळी 6 वाजेपर्यंत असल्यामुळे अंतिम आकडेवारी उशिरा येण्याची शक्यता आहे. 70 – राजुरा विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 …
Read More »Yearly Archives: 2024
सुधीर मुनगंटीवार साठी लाडक्या बहिणी बनल्या रणरागिणी
*मविआच्या स्टंटबाजीला कोसंबीतील महिलांचे आक्रमक प्रत्युत्तर, हल्लेखोरांची पळापळ* *‘लाडकी बहीण’ हिट झाल्याने मविआचा रडीचा डाव* *पराभव दिसताच राडेबाजीवर उतरलेल्यांना लाडक्या बहिणींनी शिकवला धडा* *काँग्रेस उमेदवार संतोष रावतांच्या कार्यकर्त्यांचा सुधीर मुनगंटीवारांवर हल्ल्याचा प्रयत्न* नागपूर शहर-प्रतिनिधी बल्लारपूर :– विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरल्याने महायुतीचे पारडे जड झाल्याचे रिपोर्टस् मिळू लागल्याने …
Read More »बस! मतदान करा आणि जिंका एनफिल्ड बुलेट, सोन्याचे नाणे आणि मोबाईल
मतदारांसाठी जिल्हा प्रशासनाद्वारे आकर्षक बक्षीस योजना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 18 : लोकशाही प्रक्रियेमध्ये 18 वर्षांवरील नागरिकाला मतदान करण्याचा अधिकार मिळाला आहे. या अधिकाराचा प्रत्येकाने वापर करून लोकशाहीच्या बळकटीकरणसाठी तसेच देशाचे भविष्य उज्वल करण्यासाठी हातभार लावणे अपेक्षित आहे. जास्तीत जास्त मतदारांनी या लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने …
Read More »मतदार जनजागृतीसाठी चार हजार विद्यार्थ्यांची मानवीय साखळी
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 18 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनातर्फे स्वीप अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून लोकशाही प्रक्रियेत आपला सहभाग वाढवावा, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज (दि. 18) चार हजार विद्यार्थ्यांच्या मानवीय साखळीतून मतदार जनजागृतीचा संदेश दिला. …
Read More »राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणच्या कार्यकारी अध्यक्षपदी न्या. भूषण गवई यांची नियुक्ती
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (NALSA) च्या कार्यकारी अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.ही नियुक्ती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अधिकारानुसार, विधी सेवा प्राधिकरण अधिनियम, 1987 च्या कलम 3 च्या उपकलम (2) च्या कलम (ब) अंतर्गत 11 नोव्हेंबर 2024 पासून लागू …
Read More »अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्याप्रसंगी सभास्थळी कोणतेही साहित्य बाळगण्यास मनाई
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि.15 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रमादरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात विविध राजकीय पक्षांच्या अतिमहत्वाच्या व्यक्तींचे प्रचारासाठी दौरे होत आहेत. त्यांच्याद्वारे घेण्यात येणाऱ्या सभेत मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असते. या गर्दीचा फायदा घेऊन समाज विघातक घटकांद्वारे पाण्याची बाटली अथवा तत्सम वस्तु फेकुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची …
Read More »खडसंगीच्या विकास आणि प्रगती साठी वचनबद्ध – आ. कीर्तीकुमार,बंटी भांगडिया
प्रचाराची पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- भाजप महायुतीचे उमेदवार आ.बंटी भांगडिया यांनी सांगितले की मला चिंता राजकारणाची नसून आपला विश्वास आणि आशीर्वाद टिकवून ठेवण्याचा आहे.आपली साथ प्रामाणिक पणाची आहे.आपल्यावर कोणीही टीका करीत असेल तरी त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. मविवा ची अडीच वर्ष सत्ता असताना त्यांनी काय …
Read More »लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी चिमूर क्रांती भूमीत
१६ नोव्हेंबर ला प्रथमच गांधी यांचे होणार आगमन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – चिमूर विधानसभा क्षेत्र काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. सतिश वारजुकर यांच्या प्रचारार्थ प्रथमच चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात विर शाहिदांच्या क्रांती भूमीत दिनांक १६/११/२०२४ ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महासचिव तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे …
Read More »वरोरा भद्रावती विधानसभाचे अपक्ष उमेदवार मुकेश जिवतोडे यांना आदिवासी सगा समाज संघटनेचा जाहीर पाठिंबा
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा :– वरोरा-भद्रावती विधानसभेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार मुकेश जिवतोडे यांना आदिवासी सगा समाज संघटनेचा जाहीर पाठिंबा मिळाला आहे. या पाठिंब्यामुळे निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.आदिवासी सगा समाज संघटनेने वरोऱ्यात आयोजित केलेल्या सभेत हा निर्णय घेतला. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुकेश जिवतोडेच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. त्यांनी शेतकऱ्यांच्या …
Read More »गृहमंत्री अमित शहा यांच्या दौ-यानिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 14 : 15 नोव्हेंबर 2024 रोजी चांदा क्लब ग्राउंड, चंद्रपूर येथे गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या सभेकरीता नागरीकांची मोठया प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्याकरीता महाराष्ट्र पोलिस अधिनियम -1951 च्या कलम-33 (1) (ब) नुसार सार्वजनिक ठिकाणी सुरळीत रहदारी व …
Read More »