खर्च लेखा तपासणी 9, 13 व 19 नोव्हेंबर रोजी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 31 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा निवडणूक – 2024 च्या अनुषंगाने 74- चिमूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणा-या सर्व उमेदवारांची निवडणूक खर्च लेखा तपासणी 9, 13 व 19 नोव्हेंबर 2024 रोजी करण्यात येणार आहे. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम …
Read More »Monthly Archives: October 2024
रेती उत्खनन करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर वनविभागाची धडक कारवाई
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- शंकरपुर येथील उपवनक्षेत्राअंतर्गत नियतक्षेत्रा मधील राखीव वन कक्ष क्रमांक 46 मध्ये अवैधरित्या उत्खनन व वाहतुक प्रकरणी वनाधिकाऱ्यांनी दोन ट्रॅक्टर रेतीसह कारवाई करीत केले जप्त. शंकरपुर येथील नितयक्षेत्रात वनाधिकाऱ्यांनी गस्ती दरम्यान ट्रॅक्टरचा जंगल वाज असल्याने त्या भागात गेले असता तिथे दोन ट्रॅक्टर रेतीने भरलेले दिसले. पाहणी …
Read More »सहा विधानसभा मतदारसंघात 120 उमेदवारांचे नामांकन वैध तर 30 जणांचे अवैध
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 30 : नामांकन अर्ज छाननीच्या दिवशी आज (दि. 30) जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघातील 120 उमेदवारांचे नामांकन वैध तर 30 जणांचे नामांकन अवैध ठरले. 70 – राजूरा विधानसभा मतदारसंघात 17 उमेदवारांचे अर्ज वैध तर 2 अवैध : वैध नामांकनामध्ये सुभाष रामचंद्र धोटे, वामनराव सदाशिव चटप, प्रिया …
Read More »अरे बापरे किती मोठा अजगर साप
” सर्पमित्रांनी पकडला भला मोठा अजगर साप, वन्यप्रेमींनी केली मदत “ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यातील बोरगाव डोये येथे एका शेतकऱ्याच्या शेतात शेतमजुर धान कापणीचे काम करीत असताना भला मोठा अजगर साप दिसला. त्यामुळे शेतकरी सह शेतात काम करणारे शेतमजूर त्या अजगर सापाला पाहुन घाबरले त्यामुळे शेतमजुरामधे भीतीचे …
Read More »राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वरील घटना एक ठार दोन गंभीर जखमी
वरोरा चिमूर महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – एकाच आठवड्यात घडल्या दोन घटना, वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चारगाव खुर्द समोर लोणकर राईस मिल जवळ सायं ०७:०० वाजताच्या सुमारास दुचाकीला अज्ञान वाहणाने धडक दिल्यामुळे एक मुलगा जागीच ठार झाला तर दोघे जण …
Read More »सुनील केदारांना कार्यकर्त्यांवर अविश्वास – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे
विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर :- कामठी विधानसभा क्षेत्राचे भारतीय जनता पार्टी-महायुती अधिकृत उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज कामठी तहसील कार्यालयात नामांकन अर्ज दाखल केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुती घटक पक्षातील सर्व महत्वाचे नेते यांच्यासह कामठी विधानसभा क्षेत्रातील विशाल जनसमुदाय उपस्थित होता. उमेदवारी अर्ज दाखल …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे आज भरणार उमेदवारी अर्ज
विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर :- भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंगळवार दि. २९ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११.३० वाजता असंख्य कार्यकर्त्यांसह आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामुख्याने उपस्थित असतील.आज मंगळवारी सकाळी १०.३० वा. कामठी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन तेथून …
Read More »नागपूर जिल्ह्यात सोमवारला 72 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र दाखल
अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस नागपूर, दि. 28 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी दि. २८ ऑक्टोबर रोजी 72 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. आज दि. २९ आक्टोबर हा अर्ज दाखल करण्याचा शेवटाचा दिवस आहे. सोमवारला सर्वाधिक अर्ज हे नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून ११ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. काटोल विधानसभा …
Read More »विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 – निवडणूक कालावधीत 4 दिवस दारु विक्री बंद
विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर दि.28: जिल्ह्यात 12 विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुका 20 नोव्हेंबर रोजी होणार आहेत. मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार आहे. निवडणूक कालावधीत म्हणजेच 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेपासून 20 नोव्हेंबर रोजी मतदार प्रक्रिया पूर्ण होईपर्यत तसेच 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणीच्या दिवशी संपूर्ण जिल्ह्यात दारू विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा …
Read More »हजारो शिवसैनिकांच्या साक्षीने परिवर्तनाची घोषणा
मुकेश जिवतोडे उद्या विधानसभेचे नामांकन अर्ज दाखल करणार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा :- ७५ वरोरा-भद्रावती मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख आणि विधानसभा प्रमुख मुकेश जिवतोडे उद्या, सोमवार, दिनांक २८ ऑक्टोबर रोजी विधानसभेच्या निवडणुकीत नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. या ऐतिहासिक क्षणी त्यांच्या समर्थनार्थ हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत भव्य रॅलीचे …
Read More »