Breaking News

Daily Archives: October 29, 2024

राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वरील घटना एक ठार दोन गंभीर जखमी

वरोरा चिमूर महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – एकाच आठवड्यात घडल्या दोन घटना, वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चारगाव खुर्द समोर लोणकर राईस मिल जवळ सायं ०७:०० वाजताच्या सुमारास दुचाकीला अज्ञान वाहणाने धडक दिल्यामुळे एक मुलगा जागीच ठार झाला तर दोघे जण …

Read More »

सुनील केदारांना कार्यकर्त्यांवर अविश्वास – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर :- कामठी विधानसभा क्षेत्राचे भारतीय जनता पार्टी-महायुती अधिकृत उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज कामठी तहसील कार्यालयात नामांकन अर्ज दाखल केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुती घटक पक्षातील सर्व महत्वाचे नेते यांच्यासह कामठी विधानसभा क्षेत्रातील विशाल जनसमुदाय उपस्थित होता. उमेदवारी अर्ज दाखल …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे आज भरणार उमेदवारी अर्ज

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर :- भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंगळवार दि. २९ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११.३० वाजता असंख्य कार्यकर्त्यांसह आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामुख्याने उपस्थित असतील.आज मंगळवारी सकाळी १०.३० वा. कामठी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन तेथून …

Read More »

नागपूर जिल्ह्यात सोमवारला 72 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र दाखल

अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस नागपूर, दि. 28 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी  दि. २८ ऑक्टोबर रोजी 72 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. आज दि. २९ आक्टोबर हा अर्ज दाखल करण्याचा शेवटाचा दिवस आहे. सोमवारला सर्वाधिक अर्ज हे नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून ११ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. काटोल विधानसभा …

Read More »

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 – निवडणूक कालावधीत 4 दिवस दारु विक्री बंद

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर दि.28: जिल्ह्यात 12 विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुका 20 नोव्हेंबर रोजी होणार आहेत. मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार आहे. निवडणूक कालावधीत म्हणजेच 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेपासून 20 नोव्हेंबर रोजी मतदार प्रक्रिया पूर्ण होईपर्यत तसेच 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणीच्या दिवशी संपूर्ण जिल्ह्यात दारू विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा …

Read More »
All Right Reserved