Breaking News

देश/विदेश

प्रियकराने लावला गळफास – प्रेयसीच्या डोळ्यादेखत गेला जीव

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   चिमूर येथील नेरी मार्गावरील घटना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- एक प्रेमीयुगुल एकमेकांची मस्करी करीत असतानाच प्रियकराने प्रेयसीची ओढणी गळ्याला गुंडाळून झाडाला आत्महत्या करीत असल्याचा बनाव केला आणि ही मस्करी जीवघेणी ठरली. ओढणी गळ्याभोवती आवळली गेली व प्रेयसीच्या डोळ्यादेखत प्रियकराला गळफास लागून मृत्यू …

Read More »

१३ वर्षीय अल्पवयीन बालीकेवर अत्याचार करणाऱ्या ३५ वर्षीय इसमास पोक्सो कायद्यान्वये २० वर्षाची सश्रम कारावास

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   * मदत करणारी ३० वर्षीय आरोपी महिलेस ५ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा * जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस स्टेशन पडोली हद्दीत माहे जानेवारी २०२० मध्ये एका ३५ वर्षीय तरुणाने त्याच्या ३० वर्षीय महिला मित्राचे मदतीने घरासमोरील १३ वर्षीय अल्पवयीन बालीकेस …

Read More »

डी.जे. साहित्य चोरी करणारे ५ आरोपी अटक

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   ” चोरीस गेलेला १,५०,०००/- रु. ची मालमत्ता जप्त “ ” स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर व पोस्टे सिंदेवाही ची संयुक्त कारवाई “ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे दाखल अपराध क्रमांक १७८/२०२५ कलम ३०५ (१) ३३१ (४) भारतीय न्याय …

Read More »

व्हॉईस ऑफ मीडियाच्या अधिवेशनाची यशस्वी सांगता

“अडीच हजारांहून अधिक पत्रकारांनी नोंदवला सहभाग” “दोन दिवस चर्चासत्र, परिसंवाद” “ठरावाने झाली सांगता. आता पुढच्या अधिवेशनाची उत्सुकता” जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- महाराष्ट्रातल्या २० संपादकांनी सुरू केलेल्या आणि जगभरामध्ये ४३ देशांपर्यंत आपल्या कृतिशील कार्यक्रमांच्या माध्यमातून पोहोचलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे राज्य शिखर अधिवेशन महाराष्ट्रमधल्या शिर्डी येथे पार पडले. दोन दिवस या …

Read More »

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

परिवहन महामंडळाच्या वतीने 22 व 23 ऑगस्ट रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाद्वारे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून या योजनेअंतर्गत 12 पास विद्यार्थ्यांना प्रतिमाह 6 हजार रुपये, आय.टी.आय./ पदविका विद्यार्थ्यांना 8 हजार रुपये तर पदवीधर/ …

Read More »

भिक्षु ज्ञानज्योति महाथेरो यांच्या माध्यमातून विविध मागण्यांना घेऊन तहसील कार्यालयावर काढला भव्य मोर्चा

 सरकारच्या विरोधी नारे देत काढण्यात आली रॅली जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर : – दिनांक. १८ ऑगस्ट २०२४ ला चिमूर तहसिल कार्यालयावर भिक्षु ज्ञानज्योती महाथेरो यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चाचे आयोजन केले यामध्ये माना विद्यार्थी संघटना ,समता सैनिक दल ,तपोवन बुद्ध विहार , माना आदिम जमात ,बौद्ध पंचकमिटी चिमूर ,बिरसा मुंडा ब्रिगेड …

Read More »

कोट्यावधी रुपयांची फसवणूक करून फरार आरोपींना उत्तरप्रदेशामध्ये अटक

शेअर मार्केटच्या नावाखाली नागरीकांना गंडा घालणाऱ्या दोघांना उत्तरप्रदेशातील वृंदावन, मथुरा येथे सापळा रचून पकडले ‘नगर एल.सी.बी.ची दबंग कारवाई अविनाश देशमुख शेवगांव  – 9960051755 शेवगाव :- याबाबत सविस्तर वृत्त असे की शेअर मार्केट च्या नावाखाली गंडा घालणाऱ्यां भामट्या बिग बुल्स उर्फ महाराज मंडळींना उत्तरप्रदेशामध्ये अटक अहमदनगर एल.सी.बी’. चे प्रमुख दिनेश आहेर …

Read More »

पिडीत वैद्यकीय विद्यार्थिनीचा समर्थनार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनचे आंदोलन

कलकता येथील घटनेचा निषेध उपविभागीय अधिकारी मार्फत पंतप्रधान यांना दिले निवेदन चिमूर येथील डॉक्टराच्या आयएमए, निमा व हेमा च्या संघटनेने काळ्या फिती लावून केला निषेध व्यक्त  जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- आज दिनांक १७ ऑगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी चिमूर यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डॉक्टरांच्या संघटनेने दिले निवेदन. ९ …

Read More »

चिमूर क्रांती दिनीनिमित्त अमर शहिदांना विनम्र श्रद्धांजली अर्पण

विकसित भारत आणि मजबूत भारत हेच आमचे ध्येय – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १६ ऑगष्ट चिमूर क्रांती दिनानिमित्त अभ्यंकर मैदान, हुतात्मा स्मारक येथे अमर शहिदांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केले. चिमूर शहिदांची भूमी असून देशाच्या इतिहासात चिमूरचे नाव क्रांती भुमी म्हणून …

Read More »

आत्महत्या हा पर्याय नाही. शेतकऱ्यांनी टोकाचे पाउल उचलू नये, आमच्याशी एकदा संपर्क साधा- आम आदमी पार्टी

आम्ही योग्य नियोजन व संवाद करून आपले दु:ख कमी करू शकतो – प्रा. डॉ. अजय पिसे जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-आत्महत्या हा पर्याय नाही. शेतकरी हा या देशाचा कणा आहे, परिस्थिती प्रतिकुल असतांनाही आपल्या मेहनतीने घामाच्या धारा ओतून पिक काढून जगाचं पोट भरण्याची हिम्मत असलेला शेतकरी हा जगाला जीवन जगणे शिकवीत …

Read More »
All Right Reserved