jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
मासळ परीसरातील घटना
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- दिवसेंदिवस वाघाचा धुमाकूळ सुरू असून आज दिनांक २१/०५/२०२५ रोजी चिमूर तालुक्यातील मासळ परिसरात वाघाने हल्ला करून चार जनावरे ठार केली असल्याची घटना उघडकीस आली.
प्राप्त माहितीनुसार मासळ परीसरातील करबडा फाट्याजवळ ही घटना घडली असून यात दुधाची गाय, बैल जोडी सह मोठा वासरू वाघाने रात्रीच्या सुमारास ठार केले. त्यामुळे सुनीता नागोसे यांच्यावर मोठे संकट कोसळले. वन विभागाने तात्काळ दखल घेऊन पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.