विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:- गेल्या महिन्यात डिसेंबर 5 तारखेला एस. के. सालीमठ कलेक्टर साहेब यांच्यासोबत झालेल्या सोबत बैठकी नंतर शेवगाव शहराचा पाणीपुरवठा सुरळीत चालू झाला होता. गेल्या दहा दिवसापासून पुन्हा 12 ते 14 दिवसाला पाणी येऊ लागले. त्या संदर्भात काल 3 जानेवारी रोजी पंचायत समिती कार्यालय शेवगाव येथे …
Read More »Yearly Archives: 2024
माता सावित्रीबाई फुले मुळेच महिलांना चपराच्या पासून पंतप्रधान ,राष्ट्रपती होण्याची संधी मिळाली- संजना संजीव भांबोरे
शांतीवन बुद्ध विहार पाथरी (चिचाळ) येथे सावित्रीबाई फुले यांची 193 वी जयंती उत्साहात साजरी जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण (भंडारा –) पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहार पाथरी (चिचाळ )येथे दिनांक 3 जानेवारी २०२४ रोजी सावित्रीबाई फुले यांची 193 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून संजना संजीव भांबोरे …
Read More »बरडघाट येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-आद्यशिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती जि.प.प्रा.शाळा,बरडघाट येथे साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ महिला अंजनाबाई दोडके होत्या. प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कवडू बारेकर,माजी सैनिक पंढरी श्रीरामे, रामभाऊ मेश्राम, साधना श्रीरामे, सोनाली मेश्राम,सरिता भोयर,प्रतिमा भोयर, करुणा मेश्राम,सोनाली बारेकर,वनश्री दडमल, अंगणवाडी सेविका पद्माताई रिनके, मुख्याध्यापक सुरेश …
Read More »शेवगाव शहरामध्ये प्रथमच आत्याधुनिक पशुवैद्यकीय आत्याधुनिक “गोमाता पशुरोग निदान” प्रयोगशाळे चा भव्य उदघाटन समारंभ
विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव शेवगाव:-शेवगाव नेवासा पैठण पाथर्डी या तालुक्यामध्ये पशुधन गाय बैल म्हैस कुत्रा शेळी मांजर मेंढी कोंबडी घोडा आदी प्राण्यांचे सुयोग्य उपचार होण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना मदत होण्यासाठी शेवगाव शहरामध्ये प्रथमच आत्याधुनिक पशुवैद्यकीय आत्याधुनिक “गोमाता पशुरोग निदान” प्रयोगशाळे चा भव्य उदघाटन समारंभ तहसील कार्यालय समोर अंबिका कॉलनी पाथर्डी रोड …
Read More »