जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि.15 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रमादरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात विविध राजकीय पक्षांच्या अतिमहत्वाच्या व्यक्तींचे प्रचारासाठी दौरे होत आहेत. त्यांच्याद्वारे घेण्यात येणाऱ्या सभेत मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असते. या गर्दीचा फायदा घेऊन समाज विघातक घटकांद्वारे पाण्याची बाटली अथवा तत्सम वस्तु फेकुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची …
Read More »Daily Archives: November 15, 2024
खडसंगीच्या विकास आणि प्रगती साठी वचनबद्ध – आ. कीर्तीकुमार,बंटी भांगडिया
प्रचाराची पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- भाजप महायुतीचे उमेदवार आ.बंटी भांगडिया यांनी सांगितले की मला चिंता राजकारणाची नसून आपला विश्वास आणि आशीर्वाद टिकवून ठेवण्याचा आहे.आपली साथ प्रामाणिक पणाची आहे.आपल्यावर कोणीही टीका करीत असेल तरी त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. मविवा ची अडीच वर्ष सत्ता असताना त्यांनी काय …
Read More »लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी चिमूर क्रांती भूमीत
१६ नोव्हेंबर ला प्रथमच गांधी यांचे होणार आगमन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – चिमूर विधानसभा क्षेत्र काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. सतिश वारजुकर यांच्या प्रचारार्थ प्रथमच चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात विर शाहिदांच्या क्रांती भूमीत दिनांक १६/११/२०२४ ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महासचिव तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे …
Read More »वरोरा भद्रावती विधानसभाचे अपक्ष उमेदवार मुकेश जिवतोडे यांना आदिवासी सगा समाज संघटनेचा जाहीर पाठिंबा
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा :– वरोरा-भद्रावती विधानसभेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार मुकेश जिवतोडे यांना आदिवासी सगा समाज संघटनेचा जाहीर पाठिंबा मिळाला आहे. या पाठिंब्यामुळे निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.आदिवासी सगा समाज संघटनेने वरोऱ्यात आयोजित केलेल्या सभेत हा निर्णय घेतला. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुकेश जिवतोडेच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. त्यांनी शेतकऱ्यांच्या …
Read More »