Breaking News

Yearly Archives: 2024

सेंट पॉल कॉन्व्हेन्ट बामणी बल्लारपुर येथील विद्यार्थीनी स्हेनल रतन बांबोळे यांच्या सह 4 विद्यार्थ्यांनी केले सुयश प्राप्त

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- सिबिएसई दहावीचा निकाल जाहीर झाला असून यात सेंट पॉल कॉन्व्हेन्ट बामणी बल्लारपुर येथील स्नेहल यादीत प्राविन्य प्राप्त केले आहे.बामणी येथिल सेंट पॉल स्कूल बामणी बल्लारपुर येथिल सी बी एस ई दहाविच्या बोर्डाचा निकाल लागला त्यामध्ये प्रेम महेंद्र कांबळे 88.02 टक्के गुण पटकावुन प्रथम, सोहम मारोती …

Read More »

विद्यार्थ्यांच्या बालमनावर आदर्शाचे धडे गिरविणे गरजेचे – प्रशांत खोब्रागडे

सिल्ली येथे संस्कार मार्गदर्शन जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- प्रत्येक नागरिकांना वाटत असते की, माझ्या मुलांचा शैक्षणिक, बौद्धिक, सामाजिक सर्वांगीण विकास व्हावा. त्यांची प्राप्रर्टि म्हणजे त्यांचे मुले. मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी तसेच ग्रिष्मकालीन सुट्टीचा फायदा, आनंद घेण्यासाठी अशाप्रकारे विविध संस्कार शिबिराचा लाभ घ्यावे. कारण या शिबिरात शाळेच्या अभ्यासक्रमा व्यतिरिक्त विविध …

Read More »

नागभिड पोलीसांनी नाकेबंदी करून पकडली जनावरांची गाडी

तालुका प्रतिनिधी-सलीम शेख नागभीड नागभिड:-पोलीस स्टेशन नागभिड अंतर्गत आज दिनांक 05/05/2024 रोजी मुखबीर चे खात्रीशीर खबरे वरून रेल्वे क्रॉसिंग नागभीड जवळ नाकेबंदी करून अवैद्य जनावरे वाहतुकी संबंधाने वाहनांची तपासणी केली असता. (1) *महिंद्रा* पिकअप वाहन क्रमांक *MH 34 BZ 1441* की.7,00000/- रु. मध्ये एकूण 4 नग गौवंशीय जनावरे बैल (लाखे …

Read More »

चौरस्त्यावर चार चाकी व दुचाकी वाहनाचा जोरदार अपघात

एकाचा जागेवरच मृत्यु तर एक जण गंभीर जखमी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – दिनांक.१३/०५/२०२४ ला सकाळी ११ वाजताच्या सुमारास दुचाकीने पती – पत्नी जंगलातुन तेंदूपत्ता तोडून डोमा येथे स्व घरी परत येत असतांना स्कॉर्पिओ या चारचाकी वाहनाची दुचाकी वाहनास जबर धडक बसल्याने दुचाकीने पेट घेतला व दुचाकी चालक श्रावण …

Read More »

मकरंद अनासपूरे, भुषण प्रधान, प्रार्थना बेहेरे आणि सयाजी शिंदे यांचा ‘रंगीत’ प्रदर्शित होतोय

मुंबई-राम कोडींलकर मुंबई:-आयुष्य जेव्हा रंगीत असतं, तेव्हा प्रेमात आलेला विरह म्हणजे अपघाताने कॅनवासवर पडलेला काळा रंग. अशा या विरहामागे एक रहस्यमय घटना असेल तर? एक रहस्यमय आणि रंगहीन घटना ‘रंगीत’ या चित्रपटात दडून बसली आहे, जी प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणणारी आहे. ‘रंगीत’ दिनांक १७ मे २०२४ रोजी थेट ‘अल्ट्रा झकास’ …

Read More »

मागणी :- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक पाटीलसह इतर अधिकाऱ्याची एसआयटी चौकशी करा

मनसेची विभागीय आयुक्तासह विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे मागणी. मुख्य आरोपी अधिक्षक संजय पाटील, निरीक्षक, उपनिरीक्षक कार्यालयीन अधीक्षक व कर्मचारी याची मद्यालय संचालकाकडून कोट्यावधीची हप्ता वसुली येणार समोर? चंद्रपूर : ‘बिअर शॉपी’ परवान्यासाठी एका लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांच्यासह दुय्यम निरीक्षक चेतन माधवराव खारोडे …

Read More »

बोगस डॉक्टर शोध मोहिमेचा जिल्हाधिका-यांकडून आढावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 10 : शासन निर्णय फेब्रुवारी 2000 अन्वये बोगस वैद्यकीय व्यवसायिकांवर आळा घालण्यासाठी तथा प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. सदर समिती मार्फत चंद्रपूर जिल्हयातील बोगस डॉक्टर शोध मोहीम कार्यवाहीचा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी गुरुवारी आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील …

Read More »

जलयुक्त शिवारच्या प्रलंबित कामाकरिता आराखडा सादर करा – जिल्हाधिकारी विनय गौडा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 10 : जलयुक्त शिवाराची कामे ही पावसाळयापूर्वी करणे अपेक्षित असल्याने यावर्षी जलयुक्त शिवारच्या प्रलंबित कामाकरिता तात्काळ आराखडा सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृह येथे झालेल्या या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, उपवनसंरक्षक कुशाग्र …

Read More »

श्री तुळजाभवानी मंदिरातील सुमारे 8.5 कोटींच्या दानपेटी घोटाळा प्रकरणी समितीच्या लढ्याला यश

16 दोषींवर गुन्हे नोंदवून तपास करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई:-श्री तुळजाभवानी मंदिरात 8 कोटी 45 लाख 97 हजार रुपयांचा दानपेटी घोटाळा झाला होता. या भ्रष्टाचारात सरकारी अधिकारी गुंतले आहेत म्हणून प्रशासन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न …

Read More »

अंमली पदार्थ प्रतिबंधबाबत जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 9 : अंमली पदार्थाच्या वापराला आळा घालण्यासाठी तसेच त्याची विक्री व वाहतूक प्रतिबंधाबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी बुधवारी संबंधित यंत्रणेचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, उपविभागीय अधिकारी संजय पवार, पोलिस निरीक्षक महेश कोंडावार, केंद्रीय जीएसटी विभागाचे …

Read More »
All Right Reserved