Breaking News

Yearly Archives: 2024

आर्य वैश्य व कोमटी समाजाला ओबीसीत समाविष्ट करण्यास प्रचंड विरोध

राष्ट्रीय ओबीसी महासंघ चिमूर चे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर:-आर्य वैश्य व कोमटी समाजाला ओबीसीत मागासवर्गीय ठरविण्यासाठी आ.क.पाटील सदस्य सचिव महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग पुणे यांच्या पत्रानुसार उपसमिती १२व१३ मार्चला राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डाॅ.गोविंद काळे व डॉ.श्रीमती नीलिमा सरप यांनी दोन दिवसांची क्षेत्र पाहणी व …

Read More »

“शेअर मार्केट” आणि “फॉरेक्स ट्रेडिंग” च्या नावाखाली गंडा घालणारी टोळी सक्रिय

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगांव :- ता. 20 मार्च 2024 बुधवार या बाबत सविस्तर वृत्त असे की शेवगांव शहरासह तालुक्यामध्ये सध्या “शेअर मार्केट” आणि “फॉरेक्स ट्रेडिंग” च्या नावाखाली कोट्यवधी रुपयांना गंडा घालणारी टोळी सक्रिय असून अधिक परतावाचे आमिष दाखवून ते नागरिकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडतात. दरम्यान, शेवगांव शहरात आणी …

Read More »

पाथर्डी शहर आणि तालुक्यात वाढती गुन्हेगारी आणि असुरक्षिततेच्या वातावरणाच्या विरोधात येत्या 21 मार्चला पाथर्डी बंद चे आवाहन

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-पाथर्डी तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारी संदर्भात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते शिवसेना तालुकाप्रमुख शिंदे गट श्री विष्णु ढाकणे यांनी त्यावेळी सर्व बंधू पत्रकार हजर होते विष्णुपंत बाबासाहेब ढाकणे शिवसेना तालुकाप्रमुख पाथर्डी पाथर्डी तालुक्यातील जनतेला विनम्र आवाहन केलं पाथर्डी तालुक्यामधील गेल्या पाच ते सहा महिन्यांमध्ये ज्या …

Read More »

बोगस डुप्लीकेट निकृष्ट दर्जाच्या सुगंधीत तंबाखू व गुटखा तस्करी प्रकरणाची चौकशी करून तात्काळ अटक करा- चिमूर तालुका काँग्रेसची मागणी

चिमूर तालुक्यात अनेक प्रकारचे बोगस अवैध बेकायदेशीर रेती, सटटा, बोगस तंबाकु व गुटखा यांचे व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे. व या सर्व धंद्यांना राजकीय संरक्षण दिल्या जात आहे. जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-दि.१५/०३/२०२४ ला ता. सावनेर जि. नागपुर पोलीस स्टेशन हददीतील हेटी पोलीस चौकी ठिकाणी गस्त सुरू असतांना भाजपचा झेंडा लावुन …

Read More »

“शेअर मार्केटच्या एका बिग बुल” पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथे पंधरा लाख रुपयांची खंडणी मागून गावठी कट्टा कानाला लावून दिली जीवे मारण्याची धमकी पाथर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 पाथर्डी ता. १८:- याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगावच्या शेअर्स मार्केट चा व्यवसाय करणाऱ्या एका तरुणाच्या डोक्याला पिस्तूल लावून तब्बल १५ लाख रुपयांची खंडणी वसूल करण्याची घटना तालुक्यातील खरवंडी कासार परिसरात घडली असून या घटनेत फसवल्या गेलेल्या तरुणाचे नाव अनिरुद्ध मुकुंद धस वय 30 रा. …

Read More »

नागपुर येथे एन.जागतिक मानवाधिकार संघटना विदर्भ प्रदेश कार्यकारणीची सभा उत्साहात व प्रसंन्नचित्तात संपन्न

अन्यायाचे-अत्याचाराचे उच्चाटन करण्यासाठी व अनेक प्रकारचे शोषण थांबविण्यासाठी कार्य करुया-राष्ट्रीय अध्यक्ष पांडुरंग नरवडे विदर्भ प्रदेश सहसंघटक निलय झोडे यांच्याकडून,”भारतीय संविधानाच्या प्रती,पदाधिकाऱ्यांना भेट राष्ट्रीय महासचिव बुधराव कोटनाके,महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अभिजित सेज्वल,विदर्भ प्रदेश कार्यकारी अध्यक्ष प्रदीप रामटेके,मेश्राम मॅडम यांचे सयुक्तीक मार्गदर्शन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर/नागपुर:-एन.जागतिक मानवाधिकार संघटनातंर्गत पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून विविध प्रकारचे महत्त्वपूर्ण …

Read More »

आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करा

जिल्हाधिका-यांचे विभाग प्रमुखांना निर्देश जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 17 : भारत निवडणूक आयोगाने 16 मार्च 2024 रोजी 18 व्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक हा कालबध्द कार्यक्रम असून चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक पहिल्याच टप्प्यात आहे. त्यामुळे प्रत्येकाने निवडणुकीचे गांभिर्य लक्षात …

Read More »

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर – मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारूसाठा नष्ट

स्थानिक गुन्हे शाखा व भद्रावती पोलिसांची संयुक्त कारवाई जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दिनांक 17 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती, वाहतूक व विक्रीवर आळा घालण्याकरिता चंद्रपूर पोलिस दलाने धडक मोहीम हाती घेतली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हातभट्टी तसेच अवैध दारू निर्मिती होण्याची शक्यता नाकारता …

Read More »

मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर जिल्हा प्रशासनाचा भर – जिल्हाधिकारी विनय गौडा

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण 18 लक्ष 36 हजार 314 मतदार  85 वर्षावरील व दिव्यांग मतदारांना घरून मतदानाची सोय  नियंत्रण कक्ष व विविध संपर्क क्रमांक कार्यान्वित जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 17 : केंद्रीय निवडणूक आयोगाने 16 मार्च 2024 रोजी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 13 – चंद्रपूर लोकसभा …

Read More »

नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी 19 एप्रिल रोजी मतदान

प्रशासनाची सज्जता ; दोन्ही मतदार संघात आदर्श आचार संहिता लागू जास्तीत-जास्त मतदान करून “मिशन डिस्टिंगशन” यशस्वी करूयात – जिल्हाधिकारी डॉ. इटनकर विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर दि.१६ :- नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदार संघासाठी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल २०२४ रोजी मतदान होणार असून प्रशासनाची सज्जता झाली आहे. जिल्हा प्रशासनाने …

Read More »
All Right Reserved