Breaking News

Daily Archives: May 8, 2024

राष्ट्रसंतांची संकल्पना रूजविण्यास शिबिर महत्त्वाचे – प्रतिकुमार टांगले

भिलेवाडा येथील संस्कार शिबीराचा समारोप जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- स्पर्धेच्या युगात वावरत असतांना बहुतेक जण मोबाईलच्या अधिन झालेले आहेत. मोबाईलमुळे अवघड असणारे काम सोपे झाले आहे. त्याचा उपयोग चांगल्या व ठराविक कामांकरिता करावे. विद्यार्थ्यांच्या बालमनावर आदर्शाचे धडे गिरविणे अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी योग-प्राणायाम, विविध गोष्टी, स्मरण …

Read More »

नागपूर जिल्ह्यासाठी गुरुवारी ऑरेंज अलर्ट

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर : -भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यामध्ये 9 मे रोजी वादळीवारा, वीज, गारपीट व हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली असून या कालावधीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर 10 ते 12 मे या कालावधीकरीता येलो अलर्ट दिलेला असून या दिवशी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या …

Read More »

नागपूर जिल्ह्यासाठी गुरुवारी ऑरेंज अलर्ट

नागपूर, दि. 8 : भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यामध्ये 9 मे रोजी वादळीवारा, वीज, गारपीट व हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली असून या कालावधीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर 10 ते 12 मे या कालावधीकरीता येलो अलर्ट दिलेला असून या दिवशी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या …

Read More »

जंगलात लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह

हत्या की आत्महत्या? जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर:-चिमूर तालुक्यात नेरी पासून जवळच असलेल्या रामपुर येथील जंगलातील टेकडीला लागून असलेल्या एका झाडला तेंदुपत्ता तोडणाऱ्या लोकांना आज सकाळी एक व्यक्ती फाशी लागलेला आढळला त्यांनी लगचे पोलीसांना माहीती दिली. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले.फाशी लागलेला व्यक्ती चिमूर येथील रहीवासी असुन त्याचे नाव पुष्पराज …

Read More »

हॉलिवूडची रहस्यमय ‘भुताटकी’ भेटायला येत आहे

मुंबई-राम कोडींलकर मुंबई:-रसिक प्रेक्षकांचं चित्त वेधून घेणारा हॉलीवूडचा सुपरहिट रहस्यमय चित्रपट ‘डोन्ट लुक अवे’ आता ‘भुताटकी’ या शीर्षकात मराठीमध्ये पहायला मिळणार आहे. चित्रपट १० मे २०२४ रोजी ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना मनोरंजनात खोल गुंतवून ठेवणार आहे. मॅकविन नावाच्या एका भयानक पुतळ्याकडे जो कोणी पाहतो त्याचा …

Read More »
All Right Reserved