Breaking News

Daily Archives: May 9, 2024

अंमली पदार्थ प्रतिबंधबाबत जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 9 : अंमली पदार्थाच्या वापराला आळा घालण्यासाठी तसेच त्याची विक्री व वाहतूक प्रतिबंधाबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी बुधवारी संबंधित यंत्रणेचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, उपविभागीय अधिकारी संजय पवार, पोलिस निरीक्षक महेश कोंडावार, केंद्रीय जीएसटी विभागाचे …

Read More »

‘माझ मत माझा अधिकार’ 13 मे रोजी मतदान

लक्षात ठेवा मतदानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत बाकीची काम त्याच दिवशी करायला जावू नका कारण तुम्ही मतदान करून देशावर उपकार करत आहात, हे माहीत आहे. कारण तुम्ही फार कामाची माणसं आहात, म्हणून काही गोष्टींची आठवण करून देत आहे. विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 1) शेतात कोणतंही काम …

Read More »

कृपया लक्ष द्या – हरवले आहेत

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव शेवगाव:-गेल्या पंधरा दिवसापासून राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता पायी घराबाहेर पडले आहेत श्रीराम रंगनाथ चेडे,वय 60 वर्षे,रा. चेडे चांदगाव, ता.शेवगाव,जिल्हा अहमदनगर हे घरी कोणास काही एक न सांगता निघून गेले असून ते मानसिक रुग्ण आहेत. आपल्या गावात किंवा परिसरात मिळून आल्यास कृपया खालील मोबाईल नंबर …

Read More »

14 मे पर्यंत जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी

नागरिकांनी काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर : -नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार 07 ते 14 मे 2024 या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला असून विजांच्‍या कडकडाटासह मेघगर्जनेची शक्‍यता वर्तविली आहे. जिल्‍ह्यात एक दोन ठिकाणी विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वारा (ताशी 40-50 किमी वेगाने) आणि …

Read More »

बालविवाह होत असल्यास त्वरीत संपर्क करण्याचे आवाहन

पालकांसह इतरांनाही शिक्षेची तरतूद जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला असून त्याबाबतचे नियम महाराष्ट्र बाल विवाह प्रतिबंधक नियम 2022 देखील लागू करण्यात आला आहे. त्यानसार बाल विवाह आयोजित करणे हा अजामीन पात्र गुन्हा आहे. या अनुषगांने 10 मे 2024 रोजी अक्षय तृतीया …

Read More »
All Right Reserved