विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव
शेवगाव:-गेल्या पंधरा दिवसापासून राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता पायी घराबाहेर पडले आहेत श्रीराम रंगनाथ चेडे,वय 60 वर्षे,रा. चेडे चांदगाव, ता.शेवगाव,जिल्हा अहमदनगर हे घरी कोणास काही एक न सांगता निघून गेले असून ते मानसिक रुग्ण आहेत.
आपल्या गावात किंवा परिसरात मिळून आल्यास कृपया खालील मोबाईल नंबर वर संपर्क करावा. आपल्या तालुक्याचे भूमिपुत्र पी. एस. आय. श्री. संग्राम पाटील चेडे यांचे ते वडील आहेत.
संदीप चेडे – 9067170305, 9665537602
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*