Breaking News

Daily Archives: May 17, 2024

तालुका काँग्रेस कमिटी चिमूर तर्फे विविध मागण्यांवर घेतली पत्रकार परिषद

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – दिनांक.१७/०५/२०२४ ला तालुका काँग्रेस कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले या पत्रकार परिषदेचा उद्देश चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दैनंदिन शेतकरी शेतमजूर यांवर होणारे वाघांचे हल्ले तसेच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात असलेल्या रामदेगी सारख्या पर्यटन व तीर्थ क्षेत्रामध्ये गेट तयार करून सर्वसामान्य जनतेचे उदरनिर्वाह करण्यासाठी जे रोजगार …

Read More »

संस्कार शिबिरार्थ्यांनी केले पक्षी निरीक्षण

सिल्ली येथील तलावावर क्षेत्र भेट जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)-संस्कार चळवळ भंडारा व विनोद विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय सिल्ली, समीर वर्ल्ड कॉम्पुटर एज्यूकेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने संस्कार शिबिरार्थ्यांना चला पक्षी पहायला’ या उपक्रमांतर्गत पक्षी निरीक्षण व पक्षीगणना उपक्रम सिल्ली येथील तळ्यावर क्षेत्र भेट देऊन पाहणी करण्यात आली.शिबिरार्थ्यांना पक्षी व फूलपाखरे …

Read More »

S.R.V. नर्सिंग स्कूल & रिसर्च इन्स्टिट्यूट येथे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन संपन्न

तालुका प्रतिनिधी-सलीम शेख नागभीड:-S.R.V. नर्सिंग स्कूल & रिसर्च इन्स्टिट्यूट नागभीड ( ANM.GNM) मध्ये international Nurses Day साजरा करण्यात आला, यावेळी कार्यक्रमात नर्सिंगचे जनक फ्लोरेनस नाईटेगेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुण नर्सीग डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमात बनकर सर.बावनकर सर . चौधरी मॅडम.शिंन्दे मॅडम.देशमुख मॅडम.क्षिरसागर मॅडम.लांजेवार सर.गाहणे मॅडम शिक्षकेत्तर …

Read More »

मतमोजणी प्रक्रियेत अतिशय गांभिर्याने काम करा – जिल्हाधिकारी विनय गौडा

नियोजन भवन येथे अधिकारी – कर्मचा-यांचा आढावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : -निवडणूक प्रक्रियेमध्ये मतमोजणी हा अतिशय संवेदनशील आणि महत्वाचा टप्पा आहे. किंचीतही चूक झाली तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह लागू शकते. त्यामुळे मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचा-यांनी अतिशय गांभिर्याने काम करण्याची आवश्यकता आहे, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. …

Read More »

F.D.R. मुदत संपून सहा महिने झाले तरी पैसे देत नाही म्हणून महिलेने दिला भर चौकात चोप

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील डॉ. आंबेडकर चौका तील एका कॉम्प्लेक्स मध्ये गेल्या काही वर्षापासून ‘येडेश्वरी निधी अर्बन लिमिटेड या नावाची संस्था लोकांच्या ठेवी स्वीकारून मुदत ठेवीवर द.सा.द.शे. बारा ते तेरा टक्के व्याज देत असे या बँकेमध्ये सौ. वत्सला मधुकर लबडे वय 70 …

Read More »
All Right Reserved