Breaking News

Monthly Archives: April 2024

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

अवैधरित्या रेती वाहतूक करतांना तिन ट्रॅक्टर जप्त जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – दिनांक. २८/०४/२०२४ ला सकाळी ०६:३० ते ०८:०० वाजताच्या दरम्यान चिमूर वरोरा राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वर असलेल्या वहानगाव ते बोथली या गावाच्या मधोमध अवैधरित्या रेती वाहतूक करतांना ३ ट्रॅक्टर स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर च्या पथकाने पकडून शेगाव …

Read More »

शिबिर हे विद्यार्थी घडविण्याचे व्यासपीठ – रंजना जोब

स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळेत उन्हाळी शिबिराचा समारोप जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- पालकांनी आपल्या मुलांना ग्रीष्मकालीन शिबिराकरिता कुठलाही विचार न करता पाठविणे गरजेचे आहे. कारण शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास होत असतो. म्हणून शिबिर हे विद्यार्थी घडविण्याचे व्यासपीठ आहे. असे प्रतिपादन सेवानिवृत्त प्राचार्या श्रीमती रंजना जोब यांनी केले. त्या श्री …

Read More »

मालवाहू गाड्यामुळे बाजार पेठेतील रहदारीस अडथळा-नगरपरिषदेचे दुर्लक्ष

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर शहरातील टिळक वॉर्ड येथील जुनी व मुख्य बाजारपेठेत व्यापाऱ्यांच्या मनमानी पद्धतीने कोणत्याही वेळेला मालवाहू वाहने लागत असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असून दूचाकी वाहने व बाजारपेठेत वस्तू खरेदी करणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नगर परिषद मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. सर्वात …

Read More »

ऐन उन्हाळ्यामध्ये शहरातील वीज ग्राहकांना महावितरण चा झटका

महावितरण मुंबई च्या भरारी पथकाची धडक कारवाई अनेकांची वीजचोरी पकडली मुंबईच्या भरारी पथकाने पकडले अनेक फॉल्टी मीटर्स हजारो रुपयेदंड आकारून कायदेशीर कारवाई करण्याची कारवाई सुरू अनेक सरकारी कर्मचारी सुद्धा वीज चोरी मध्ये सामील ??? विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:- याबाबत सविस्तर वृत्त असे की गेल्या तीन-चार दिवसापासून महावितरण कार्यालयाची …

Read More »

तिन महिन्यातच रस्ता उखरला- निकृष्ट दर्जाचे काम

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-प्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेला मौजा कोलारा तु हे पर्यटण गेट म्हणून करिता प्रसिद्ध आहे तसेच अनेक देशी विदेशी पर्यटक गावाला भेट देत असतात चिमूर तालुक्यातील कोलारा तु येथे सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत मनेरेगा अंतर्गत अनेक कामे मंजुर आहेत त्यातील ग्राम पंचायत समोरील व गावातील …

Read More »

लोकांना कोट्यवधींचा चुना

* शेवगावचे मातृ तीर्थ अर्बन निधी लिमिटेड चे कार्यालय गेल्या आठ पंधरा दिवसापासून बंद * * मातृ तीर्थ अर्बन निधी लिमिटेड च्या नावाखाली शेकडो लोकांची कोट्यावधी रुपयांना फसवणूक करणारे अलीबाबा चाळीस चोर नॉट रिचेबल * विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील नेवासा रोड भागात …

Read More »

बेपत्ता अल्पवयीन दलित मुलींचा तात्काळ शोध घ्यावा

जिल्हा पोलीस उपअधिक्षकांची भेट-तपासात वेग असल्याची खैरे यांची माहिती विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-शेवगाव परिसरातून एका नातेवाईक तरूणाने फूस लावून पळवून नेलेल्या तीन अल्पवयीन मुलींचा तपास लावावा यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांसह मुलींच्या आई वडील यांनी आज जिल्हा पोलिस अपाधिक्षक प्रशांत खैरे यांची भेट घेऊन आपली कैफियत ऐकविली. तसेच येत्या ८ …

Read More »

२७ एप्रिल निषेध दिन – शिक्षक भारतीचे शिक्षकांना आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-२७ एप्रिल २००० रोजी महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शिक्षण सेवक योजनेची शिफारस करणारा शासन निर्णय निर्गमित झाला. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या होतकरू व हुशार शिक्षकांना २५०० ते ३५०० अशा अल्प मानधनात काम करून अपमानित व्हावे लागले. त्यामुळे २७ एप्रिल …

Read More »

अपघात – लग्न वऱ्हाडीना घेवून जाणारा ट्रक पलटी

गोंडमोहाळी फाट्यावरील घटना ट्रक जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील नेरी जवळील शिरपूर येथून लग्न वऱ्हाडीना घेवून जाणारा ट्रक पलटी होवून झालेल्या अपघातात सहा वऱ्हाडी जखमी झाले.वाहन रस्त्याच्या कडेला डाव्या बाजूला रोड वर पलटी झाला असून हि घटना दि.२५/०४/२०२४ ला दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. सविस्तर वृत्त शिरपूर येथील गोवारी समाजाच्या …

Read More »

इनामी देवस्थान जमिनी प्रकरण

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव 9960051755 शेवगाव:-माननीय सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल.रेकॉर्ड ऑफ राईट ला कब्जेदार,वहिवाटदार, मालक, पुजारी यांच्या नोंदी होणार रद्द. काळी आई होणार देवस्थान मालकीची. वर्ग 3 ब म्हणून होणार नोंद. देवस्थान मालकीच्या जमिनी काही पुजारी,कब्जेदार, वहिवाटदार यांनी शासकीय अधिकारी यांना हाताशी धरून संगनमताने वर्ग बदलून सातबारा मध्ये देवस्थानचे नाव …

Read More »
All Right Reserved