Breaking News

तिन महिन्यातच रस्ता उखरला- निकृष्ट दर्जाचे काम

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-प्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेला मौजा कोलारा तु हे पर्यटण गेट म्हणून करिता प्रसिद्ध आहे तसेच अनेक देशी विदेशी पर्यटक गावाला भेट देत असतात चिमूर तालुक्यातील कोलारा तु येथे सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत मनेरेगा अंतर्गत अनेक कामे मंजुर आहेत त्यातील ग्राम पंचायत समोरील व गावातील प्रवेशद्वार मुख्य रस्त्याचे काम झाले असुन काम निकृष्ट दर्जाचा झाले व त्याच सिमेट रेतीचे प्रमाण कमी आहे, त्यानंतर कत्राटदाराणी पाण्याचा सितोळा सुद्धा मारला नाही त्यामुळे तिन महिन्यातच संपूर्ण रस्ता उखरला आहे, गावातील मुख्य रस्ता असुन याच मार्गातून देशी विदेशी पर्यटक च्या गाड्या सुद्धा येणे जाने करतात जिप्सी अनेक चारचाकी / बॅलबडी / इत्यादीना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तेव्हा कामाची चॉकशी करुण सबधीत कत्राटदारावर कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामस्थाकडून केली जात आहे.

” गावातील मुख्य रस्ता असल्याने मजबुत व्हायला पाहिजेत परंतु तो संपूर्ण रस्ता उखरला आहे तेव्हा स्व:ता ग्राम पंचायत ला कत्राटदारावर कार्यवाही करण्याची मागणी केली व ग्रा प मार्फत बांधकाम विभागाला कामाची चौकशी करून कत्राटदाराचे बिल देयक थाबण्याबाबत पत्र दिला आहे ”
गणेश येरमे,ग्रा.प‌.सदस्य

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मकरंद अनासपूरे, भुषण प्रधान, प्रार्थना बेहेरे आणि सयाजी शिंदे यांचा ‘रंगीत’ प्रदर्शित होतोय

मुंबई-राम कोडींलकर मुंबई:-आयुष्य जेव्हा रंगीत असतं, तेव्हा प्रेमात आलेला विरह म्हणजे अपघाताने कॅनवासवर पडलेला काळा …

मागणी :- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक पाटीलसह इतर अधिकाऱ्याची एसआयटी चौकशी करा

मनसेची विभागीय आयुक्तासह विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे मागणी. मुख्य आरोपी अधिक्षक संजय पाटील, निरीक्षक, उपनिरीक्षक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved