Breaking News

दिव्यांगना त्वरित धनादेश देण्यात यावा मागणी काँग्रेसचे पप्पुभाई शेख यांनी केली

चिमूर नगर परिषदचे दिव्यांगनाकडे दुर्लक्ष – पप्पुभाई शेख

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-नगर परिषद अंतर्गत सामान्य फंडातुन काही निधी दिव्यांग साठी राखीव असताना मात्र नगर परिषद दिव्यांगांना ताळाटाळ करीत आहे. अजूनही दिव्यांगाना निधी दिली नसल्याने निधी त्वरित देण्याची मागणी कांग्रेसचे मीडिया प्रमुख पप्पुभाई शेख यांनी केली आहे.चिमूर नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या प्रत्येक प्रभागात दिव्यांग असून त्यांचे कडून अर्ज मागविले. परंतु त्यांच्या अर्जा कडे दुर्लक्ष केल्या जात आहे. नगर परिषद च्या सामान्य फंडातुन काही टक्के निधी राखीव ठेवून दिव्यांगच्या हितासाठी ठेवले जात असते.

परंतु नगर परिषद ने डोळे झाक करीत निधी आजूनही वाटप केले नाही. दिव्यांग नगर परिषद कडे सतत जाऊन त्रास सहन करावा लागत आहे.नगर परिषद ने दिव्यांग यांना त्वरित निधी वाटप करण्याची मागणी कांग्रेस शहर मीडिया प्रमुख शेख पप्पू यांनी केली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अतिवृष्टीमुळे राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वरती कोसळले जुने वृक्ष

जिवंत इलेक्ट्रीक विद्युत तारेमुळे अनेकजण बचावले चिमूर क्रांती बहुजन फाऊंडेशन आले तात्काळ मदतीस धावून जिल्हा …

जिव मुठीत घेऊन शालेय विद्याथर्यांना भरपाण्यातुन येण्या-जाण्याकरीता पुलावरून करावा लागतो प्रवास

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हातील वरोरा तालुका येथील बोडखा मोकाशी येथील शालेय विद्याथर्यांना जिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved