Breaking News

Daily Archives: April 15, 2024

मतदारांनो ! तुम्ही सुध्दा जिंकू शकता बाईक, रेसींग सायकल आणि ॲन्ड्राईड मोबाईल

बस्स…. मतदान करून सेल्फी अपलोड करा जिल्हा प्रशासनाच्या वतीने आकर्षक बक्षीस जिंका स्पर्धा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 15 : देशाच्या प्रगतीसाठी, ध्येयधोरणे ठरविण्यासाठी मतदान करून आपला सहभाग लोकशाही प्रक्रियेमध्ये नोंदविणे अत्यंत महत्वाचे आहे. 13 – चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक 19 एप्रिल 2024 रोजी 2118 मतदान केंद्रावर होणार असून …

Read More »

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करू नये-चंद्रपूर पोलिसांची करडी नजर

आदर्श आचारसंहिता : जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 15 : सध्या सार्वत्रिक लोकसभा निवडणूक – 2024 आदर्श आचारसंहिता सुरू आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने विविध राजकीय पक्षातील उमेदवार उभे असून प्रचार सुरू आहे. या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सोशल मिडीया व्हॉट्सॲप, फेसबुक, एक्स (ट्विटर) इत्यादी समाज माध्यमावर विविध प्रकारचे ऑडीओ/व्हिडीओ व इतर संदेश …

Read More »

गुन्हेगाराच्या आयुष्यात काय बदल घडू शकतो या विषयावर आधारीत ‘जेलर’

साऊथच्या ‘जेलर’ चित्रपटाचा अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर मुंबई-राम कोडींलकर मुंबई:-गुन्हेगाराला सुधारण्याची संधी मिळाली तर गुन्हेगाराच्या आयुष्यात काय बदल घडून येऊ शकतो, या विषयावर आधारीत ‘जेलर’ चित्रपटाचा ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर १९ एप्रिल २०२४ रोजी वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे. जेलर शांताराम याने सरकारला एक प्रस्ताव सादर …

Read More »

अंतरवाली येथील फरार छत्रपती विघ्ने भामटा बिग बुल याचे कार्यालय गुंतवणूकदारांनी फोडले

टेम्पो भरून सामान घेऊन गेले फरार विघ्ने सोशल मीडियावर ऑनलाईन मग पोलिसांना का सापडत नाही??? विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमूख शेवगांव 9960051755 शेवगाव:-दिनांक 15 मार्च 2024 सोमवार याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तालुक्यातील घोटण खानापूर रस्त्यावरील अंतरवाली येथे गेल्या काही महिन्यापासून छत्रपती विघ्ने आणि त्याचा भामटा सहकारी गणेश कुलट सहकाऱ्याने शेअर …

Read More »
All Right Reserved