Breaking News

Daily Archives: April 6, 2024

7 एप्रिल रोजी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 6 : नागपूर प्रादेशिक हवामान विभागाकडून मिळालेल्या सुचनेनुसार 7 एप्रिल 2024 रोजी चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दरम्यान जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची तसेच गारपीटची शक्यता वर्तविण्यात आल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने कळविले आहे. नागरिकांनी दक्ष राहण्याच्या सुचनाही प्रशासनाने दिल्या आहेत.

Read More »

‘चुनाव’ लघुपटाच्या माध्यमातून मतदानाबाबत जनजागृती

स्थानिक कलाकारांचा समावेश आणि चंद्रपूर जिल्ह्यातच चित्रीकरण जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 6 : निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव असून या लोकशाहीत मतदानाला अत्यंत महत्व आहे. प्रत्येक पात्र नागरिकांनी आपला मतदान हक्क बजावला पाहिजे, या उद्देशाने चंद्रपूर जिल्ह्यात भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार स्वीप मोहिमेअंतर्गत अनेक उपक्रम राबविले जात आहे. याचाच एक …

Read More »

एक सूचना सावधगिरीची – अॅड. चैतन्य भंडारी यांचे मनोगत

जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई:-मी आजवरच्या अनुभवातून सांगतो. तुम्हाला गोड गोड बोलून आणि तुम्ही किती छान दिसता असं सांगत एआय च्या मदतीने अफाट सुंदरपणे तुम्हाला तुमचा फोटो पाहायला मिळतोय तुम्हीही तो कौतुकाने सोशल मीडिया वर टाकताय.पण असं ते …

Read More »

स्वस्त धान्य दुकानाचा तांदुळ खुल्या बाजारात

*दोन दिवसापासून शेवगाव पोलीस स्टेशन समोर उभा असलेला पोलिसांनी जप्त केलेला तांदळाने भरलेला तो टेम्पो कोणाचा???तहसील कार्यालय आणि पुरवठा अधिकारी फिर्यादी होण्यास का करताय उशीर ¿¿¿* विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव  9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरांमध्ये पैठण रोड येथील सेंट आंद्रिया चर्चच्या जवळ शेवगाव पोलिसांनी धडक कारवाई करून …

Read More »

श्रमिक एल्गार आणि टाटा कॅन्सर केअर फाउंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य शिबिरास चितेगाव येथे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :-आरोग्य शिबिर दिनांक 5 एप्रिल 2024 शुक्रवारी रोजी 10 ते 2 या वेळेत आयोजित करण्यात आले होते. शिबिरात चितेगाव, मोरवाही येथील शेकडो महिला पुरुष उपस्थित होते.शिबिरात ब्लड प्रेशर (रक्तदाब), शुगर (डायबिटीस), तोंडाचे आजार, स्त्रियांचे मासिक पाळी संबंधित आजार, रक्त तपासणी, थायरॉईड, हिमोग्लोबिन, सिकल सेल, लिव्हर आणि …

Read More »
All Right Reserved