Breaking News

Daily Archives: April 3, 2024

तहसील कार्यालयातील 37 जप्त वाहनांचा होणार लिलाव

अवैधरित्या रेती उत्खनन व वाहतुक करतांना जप्त जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 3 : अवैधरित्या रेती उत्खनन व वाहतूक करणाऱ्या एकूण 37 वाहनांचा लिलाव तहसील कार्यालय चंद्रपूरतर्फे 10 एप्रिल रोजी सकाळी 11.30 वाजता करण्यात येणार आहे. दंडाची रक्कम भरण्यास वाजवी संधी देऊनही वाहन मालकांनी रकमेचा भरणा न केल्याने सदर लिलाव …

Read More »

महाकाली यात्रा नियोजनाबाबत जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 3 : चंद्रपूर जिल्ह्याची आराध्य दैवत म्हणून ओळख असलेल्या माता महाकाली यात्रेला 14 एप्रिलपासून सुरवात होणार आहे. यासंदर्भात करावयाच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला.बैठकीला जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधिक्षक रिना जनबंधू, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, उपविभागीय अधिकारी …

Read More »

शेवगाव शहराची भळभळीत जखम आणि प्रश्न गंभीर नवीन योजना रखडली जबाबदार कोण???

ज्यांनी शहराला वर्षानुवर्ष पाण्यासाठी रडविले बाह्यवळण रस्ता रिंग रोड केला नाही त्यांना मत मागण्याचा अधिकार नाही ~ सर्वसामान्य “मी शेवगावकर” विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहराचा गेल्या कित्येक वर्षापासून गंभीर असलेल्या पिण्याचा पाणी प्रश्नावर तालुक्याचे आमदार जिल्ह्याचे खासदार आणि प्रशासकीय अधिकारी मुग गिळून गप्पा …

Read More »

‘संजय आणि लीला’च्या लग्नाची जबरदस्त हिट कहाणी

सुपरहिट ‘सिरी लंबोदर विवाह’ कन्नड चित्रपटाचा मराठी वर्ल्ड डिजिटल प्रीमियर ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर मुंबई राम कोडींलकर मुंबई:-लग्न करण्यापेक्षा लग्न जमवणं जास्त अवघड असतं, मात्र संजय आणि लीला यांनी ‘सिरी लंबोदर विवाह’ चित्रपटात लग्न जमवण्याचा विडा उचलला आहे. ‘सिरी लंबोदर विवाह’ चित्रपट मूळ कन्नड भाषेत असून ‘संजय लीलाची प्रेम कहाणी’ …

Read More »
All Right Reserved