Breaking News

Daily Archives: April 21, 2024

वाढतोय उष्माघाताचा धोका, खबरदारी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा वाढत असून तापमान सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर उष्माघाताची शक्यता असल्याने नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जसजसा उन्हाळा तापत जातो तसतसे, उष्माघाताचा धोका प्रत्येकासाठी चिंतेचा विषय बनतो. विशेषतः जे घराबाहेर बराच वेळ घालवतात. त्यामुळे शरीरातून …

Read More »

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 67.57 टक्के मतदान

उन्हाच्या तडाख्यातही तीन टक्क्यांची वाढ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर, दि. 20 : 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण 67.57 टक्के मतदान झाले. 19 एप्रिल 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत घेण्यात आलेल्या निवडणुकीसाठी 67.57 टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे गत आठवड्यापासून जिल्ह्यात उन्हाचा …

Read More »

श्रीराम नवमीच्या पार्श्वभूमीवर 20 एप्रिल रोजी शेवगाव शहर झाले भगवे मय

* सकल हिंदू समाज शेवगाव शहर आणि तालुका तर्फे भव्य मिरवणुकीचे आयोजन “जय श्रीराम” च्या घोषणांनी शहर दनाणले * विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरामध्ये आज दिनांक 20 एप्रिल 2024 वार शनिवार रोजी सायंकाळी पाच वाजता पुणे येथील प्रसिद्ध डी. जे. “डॉन नंबर वन” …

Read More »
All Right Reserved