Breaking News

Monthly Archives: May 2024

विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्याचे बँक खाते,आधार लिंक करणे आवश्यक

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-विशेष सहाय्य योजने अंतर्गत राज्य शासन पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी.बी.टी. पोर्टलद्वारे करण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आला असुन तसे निर्देश प्राप्त झाले आहेत. या योजनेत समाविष्ट सर्व लाभार्थ्यांचे बँक खाते आधार लिंक करणे …

Read More »

मतमोजणी जवळ आल्याने गावपुढारी सलाईनवर

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव:-या बाबत सविस्तर वृत्त असे की लोकसभा निवडणुकीतील मतदान प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात झाली आहे. यातील मतमोजणीची तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे. तस तशी गावपुढारी सलाईनवर आल्याचे दिसून येत आहे..मागील महिन्यामध्ये झालेल्या मतदानानंतर, गावोगावच्या उमेदवार व त्यांच्या खंद्या समर्थक नेत्यांमधून आपापल्या भागातील पोल मतदानाबाबत मनसोक्त आकडेवारी …

Read More »

विविध प्रश्नांच्या संदर्भात जनशक्ती महिला मंचच्या वतीने नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर मुक्काम ठोकून आंदोलन

नगरपरिषदेच्या मुख्याध्यापक म्हणून आश्वासनांची खैरात विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- शेवगाव शहरातील विविध प्रश्नासंदर्भात शेवगाव शहर नागरी कृती समितीने आज रोजी शेवगाव नगरपरिषद कार्यालयासमोर ‘मुक्काम ठोको आंदोलन’ पुकारलेले होते. यामध्ये आंदोलनकरत्यांच्या सर्व मागण्या मान्य करून तसे लेखी आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संतोष लांडगे व तहसीलदार प्रशांत सांगडे …

Read More »

दणका शेवगाव तालुक्यातील चार ह. भ. प. महाराजांनी मोडला गुंतवणूकदारांचा मणका

शेवगाव शहर आणि तालुक्यातील चार महाराज नॉट रिचेबल डोंगरे हरवणे अकोलकर आणि कवडे महाराज गायब विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तालुक्यातील शेअर मार्केटचे सुमारे 25 बिग बुल गायब असताना शॉर्टकट मध्ये श्रीमंत होण्याची चटक लागलेले चार ह.भ.प. महाराज श्री गणेश महाराज डोंगरे आखेगांव महेश …

Read More »

खोकरला येथे योग स्थापना दिवस साजरा

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- पतंजलि योग समिती खोकरला च्या वतीने खोकरला पतंजलि योग समितीचा ८ वा स्थापना दिन मोठ्या उत्साहात नुकताच साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेश डोर्लिकर होते. उद्घाटन पंचायत समिती सदस्या वर्षा वैरागडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक रत्न पुरस्कार प्राप्त राहुल मेश्राम, योग शिक्षक …

Read More »

मास्टर मोहम्मद शरिफ शेख हज यात्रेसाठी रवाना

अनेकांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन दिल्या शुभेच्छा जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा) – प्रत्येक मुस्लीम अनुयायाला हज बद्दल धार्मिक भावना असते. मुस्लीम धर्मात सर्वात पवित्र मानल्या जाणाऱ्या हज यात्रेसाठी मंगळवार दिनांक २८ मे २०२४ ला खांब तलाव मज्जिद येथून मास्टर मोहम्मद शरिफ शेख रवाना झाले. हज करिता रात्री ११.५५ वाजता …

Read More »

राजमाता राष्ट्रमाता विरांगणा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर २९९ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन दिनांक ३१ मे आमच्या साठी दिवाळीसारखा या दिवशी एका अद्भीतिय महिलेनं धनगर कुळात जन्म घेतला.त्यांच्या जन्मोत्सवाचा दिवस.आम्हा धनगरांसाठीच नव्हे तर समस्त जनतेसाठी अभिमानाचा दिवस.त्याच्या कार्याचा गुणगौरवांचा गौरवशाली इतिहासांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी या दिनाचे आयोजन दिनांक ३१ …

Read More »

मतमोजणी प्रक्रिया पारदर्शकपणे व अचूक करा – जिल्हाधिकारी गौडा

अधिकारी, कर्मचारी, सुपरवायझर व सहायकांचे प्रशिक्षण जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 29 : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी 4 जून 2024 रोजी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, एम.आय.डी.सी. परिसर, पडोली येथे होणार आहे. निवडणूक प्रक्रियेतील हा अतिशय महत्वाचा आणि शेवटचा टप्पा आहे. कोणतीही चूक झाली तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची …

Read More »

नगरपरिषद शेवगांव ला फसवणाऱ्या भामट्या पाणीपुरवठा कॉन्ट्रॅक्टर चा मोडला मनका

” एक कोटी 56 लाख 60 हजाराची बनावट बँक गॅरंटी आणि किल्ले धारूर तालुका बीड येथील बनावट अनुभव प्रमाणपत्र सादर केल्याने इंद्रायणी कन्स्ट्रक्शनचे संचालक श्री सुनील कुमार नागरगोजे यांच्यावर नगरपरिषद चव्हाण एकला 420 चा गुन्हा दाखल “ { अविनाश देशमुख शेवगांव } 9960051755 शेवगाव :-याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक- …

Read More »

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ बांधकाम चव्हाट्यावर

मटेरियल वाचविण्याचा नादात नालीची उंची केली कमी–ठेकेदाराची मुजोरी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर वडाळा पैकू येथील चिमूर – कांपा रोडवर पिसे पेट्रोल पंप ते संताजी नगर पर्यत दोपदरी मार्गाचे बांधकाम करण्यात आले पण संताजी नगर मधील दोपदरी रस्त्याच्या बाजुला नालीचे बांधकाम न करताच सोडून गेले.परंतू कवडू लोहकरे कडुन सार्वजनिक …

Read More »
All Right Reserved