Breaking News

Daily Archives: April 10, 2024

निवडणूक निरीक्षकांचा महाराष्ट्र – तेलंगणा सीमेवरील नागरिकांसोबत संवाद

मतदान केंद्राला भेट व पाहणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 10 : 13 – चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात म्हणजे 19 एप्रिल 2024 रोजी होणार असून यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे. या तयारीची पाहणी करण्याकरिता सामान्य निवडणूक निरीक्षक लोकेशकुमार जाटव यांनी जीवती तालुक्यातील महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या …

Read More »

महाकाली यात्रेच्या अनुषंगाने जिल्हाधिका-यांकडून मंदिर परिसराची पाहणी

  जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर, दि. 10 : चंद्रपूर जिल्ह्याची आराध्य दैवत म्हणून ओळख असलेल्या माता महाकाली यात्रेला 14 एप्रिलपासून सुरवात होणार आहे. यासंदर्भात करण्यात आलेाल्या उपाययोजना बाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी मंदिर परिसराची पाहणी करून सूचना दिल्या. यावेळी पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, उपविभागीय अधिकारी …

Read More »

गाईला वाचवणाच्या नादात स्वतःचा जीव गमावला

रेल्वेच्या धडकेत एक शेतकरी आणि एक गाय जागीच ठार तालुका प्रतिनिधी-सलीम शेख नागभीड नागभीड:-नागभीड तालुक्यातील बोंड राजोली येथील शेतकरी व गाय आज दिनांक 10 एप्रिल2024 सकाळी 11.= 00 वाजताच्या दरम्यान गोंदिया – बल्लारशाह मेमू पॅसेंजर ला धडक लागून एक गाय आणि बोंड येथील दौलत हणाजी कुत्तरमारे वय (६५) वर्ष मरण …

Read More »

सरकारला शेतकऱ्यांच्या विसर

अतिवृष्टी,बोनस आणी पीकविमा यांचा विसर तालुका प्रतिनिधी-सलीम शेख नागभीड नागभीड:-धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने हेक्टरी 20 हजार रुपये बोनस देण्याचे जाहीर केले होते. मात्र अजून प्रयन्त शेतकऱ्यांना बोनस मिळाला नाही.आगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली होती. तसेच आक्टोबर -नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पाऊस झाला होता. अनेक शेतकऱ्याचे पीक उध्वस्त झाले. त्याचे पंचनामे झाले. मात्र …

Read More »

भूषण प्रधान आणि शिवानी सुर्वे यांचा ‘ऊन सावली’

चित्रपटाचा अल्ट्रा झकास ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर मुंबई -राम कोंडीलकर मुंबई : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ऊन सावली’ या चित्रपटाला प्रेक्षकांचं महाराष्ट्रभर भरभरून प्रेम मिळालं. कांद्या पोह्याच्या कार्यक्रमातून पार पडलेल्या लग्नात प्रेमाचा गंध कसा दरवळत जातो; सांगणाऱ्या या चित्रपटाचा १२ एप्रिल २०२४ रोजी ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे. …

Read More »
All Right Reserved