Breaking News

Daily Archives: April 5, 2024

7 व 8 एप्रिलला विनापरवाना ड्रोन प्रक्षेपण व वापर करण्यास मनाई

पंतप्रधानांच्या दौ-यानिमित्त जिल्हाधिका-यांचे आदेश निर्गमित जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर, दि. 5 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कालावधीत आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याबाबत संबंधित यंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 8 एप्रिल रोजी चंद्रपूर जिल्हा दौ-याच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था …

Read More »

11 व 12 एप्रिल रोजी मतदान यंत्र तयार करण्याची प्रक्रिया

उमेदवारांना किंवा प्रतिनिधींना उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 5 : निवडणुकीकरिता मतदान यंत्र तयार करण्यास ( Commissioning of EVM ) 11 व 12 एप्रिल 2024 या दोन तारखा निश्चित करण्यात आल्या असून या प्रक्रियेदरम्यान निवडणुकीत उभे असलेले उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी तहसील कार्यालय, चंद्रपूर येथे उपस्थित राहावे, …

Read More »

बेपत्ता व्यक्तिबाबत संपर्क करण्याचे पोलिसांचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 5 : चंद्रपूर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दोन व्यक्ती बेपत्ता झाल्या असून पोलिस विभागाद्वारे दोन्ही व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. चंद्रपूर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून उत्तम रंजित मैत्र (वय 36 वर्षे ) व गोपाल गजेंद्र हालदार ( वय 55 वर्षे ) हे दोघे बेपत्ता झाले …

Read More »

नवोदय निवड चाचणी निकालात कर्मवीर विद्यालय नागभीड चे सुयश

तालुका प्रतिनिधी-सलीम शेख नागभीड:-नुकत्याच जाहीर झालेल्या नवोदय विद्यालय प्रवेश निवड चाचणी 2024 च्या निकालात कर्मवीर विद्यालय नागभीड चा विद्यार्थी निमिश मिलिंद प्रज्ञावर्धन याची शहरी विभागातून नवोदय विद्यालय तळोधी‌( बाळापूर) साठी निवड रफईझालेली आहे.नवोदय विद्यालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत व दर्जेदार शिक्षणाचे दालन उपलब्ध व्हावे , परीक्षे …

Read More »

अपहरण करून सोडून दिलेल्या आरोपीस अटक करून न्यायालयात दाखल

तालुका प्रतिनिधी-सलिम शेख नागभीड:-नागभीड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बोथली येथील मुलीला रस्त्यात उचलून तुला गावाला सोडून देतो म्हणून राजेश्याम माटे रा भिकेश्वर याने मुलीला उचलून पळवून नेले. त्याने मुलीला घेऊन कोर्धा येथे नेऊन त्याने तिचे कपडे काढून ओले केले आणि तिला पहाटेच तिचे गावाशेजारी सोडून दिले तोपर्यंत मुलीचे अपहरणं झाल्याने …

Read More »
All Right Reserved