Breaking News

Monthly Archives: April 2024

शेवगाव शहराच्या माणाचा तुरा खोवणाऱ्या तेजस प्रवीण मगर आणि किरण प्रवीण मगर बंधूंचा पटेल परिवार तर्फे शीरखुर्मा पार्टीमध्ये यथोचित सन्मान

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त शेती शेवगा शहरातील दोन सख्खे भाऊ नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र स्पर्धा परीक्षांमध्ये एम. पी. एस. सी. मार्फत निवडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये तेजस प्रवीण मगर याची पी.एस.आय. { पोलीस उपनिरीक्षक } म्हणून तर किरण प्रवीण मगर याची तालुका कृषी सहायक अधिकारी म्हणून सख्ख्या भावांची …

Read More »

मतदानाचा सेल्फी, रिल्स्, पोस्टर्स, मिम्स् स्पर्धेचा निकाल जाहीर

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घेतली होती स्पर्धा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 25 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 अंतर्गत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदान केल्याचा सेल्फी, रिल्स्, पोस्टर्स आणि मिम्स् स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देऊन मतदानाची …

Read More »

तीन अल्पवयीन मुलींना गावातीलच एका भामट्याने फुस लावून पळून नेले-पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-दिनांक 25 एप्रिल 2024 वार गुरुवार याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तालुक्यातील चेडे चांदगाव येथील इयत्ता आठवी मध्ये शिकत असलेल्या दोन मुली वय 13 वर्षे व इयत्ता पाचवी मध्ये शिकत असलेली एक मुलगी वय 10 वर्षे अशा तीन मुली घेऊन गावातीलच एक भामटा संशयित …

Read More »

विद्यार्थ्यांचा संस्कार शिबिरातून सर्वांगीण विकास शक्य -वाय. सी. रामटेके

सुसंस्कार शिबिर प्रारंभ जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- एप्रिल महिन्यात परिक्षा संपली की विद्यार्थी -विद्यार्थ्यींनींनी मामाच्या गावाला जात होते. मात्र आता मामाचा दुर झाल्याने हातात मोबाईल चे वेड लागले आहेत. शालेय जीवनात विद्यार्थी -विद्यार्थींनींना आदर्श दिनचर्या, आई -वडिल व गुरूंजनांचा आदर करण्यास प्रोत्साहन देणे. देशाची भावी पिढी सुसंस्कारित घडावी, उन्हाळ्याच्या …

Read More »

पोलिसांनी पकडले रात्रीच्या अंधारात रेतीने भरलेला ट्रॅक्टर

रेती माफियांना आशिर्वाद कुणाचा? महसूल अधिकारी कोमात का? जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर : – चिमूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रेती माफियाचा हैदोस वाढत चालला आहे. याचे कारण म्हणजे रेती घाटाचे लिलाव न झाल्याने घर तसेच सिमेंट काँक्रीटीकरण रोडचे बांधकामावर मोठ्या प्रमाणावर रेतीची मागणी आहे. त्यामुळे दिवस – रात्र सर्रासपणे रेती माफिया …

Read More »

अवैध रेती उपसा व मुरूम उत्खनन करणाऱ्यांची चौकशी करून तात्काळ कारवाई करा

गजानन बुटके यांचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यात नदी पात्रातील मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा व मुरूम उत्खनन सुरू असून सदर प्रकरणाची योग्य चौकशी करून दोषिवर तात्काळ कारवाई करण्याबाबत जिल्हा नियोजन समिती सदस्य गजानन बुटके यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी चिमूर यांना दिले निवेदन. मागील अनेक वर्षांपासून शासनाने …

Read More »

मराठी शाळेतूनच अनेक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास -शैलेंद्र वासनिक

खांबाडी येथे शाळापूर्व तयारी मेळाव्यात मार्गदर्शन जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळा ही आपल्या सर्वांच्या हक्काची शाळा आहे. या शाळेत मुलांचा सर्वांगीण विकास होत असतो. या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षिका हे पालकांशी गटामार्फत तसेच प्रत्यक्ष भेट देऊन नेहमी संपर्कात राहतात. म्हणून गावातील इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या …

Read More »

जिल्हाधिका-यांकडून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 22 : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पार पडली. यावेळी अतिरिक्त पोलिस अधिक्षक रिना जनबंधू, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटरे, जिल्हा मौखिक कार्यक्रम अधिकारी डॉ. संदीप …

Read More »

आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेश ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 30 एप्रिलपर्यंत

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 22 : शैक्षणिक वर्ष सन 2024-25 करिता आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्ग घटकातील मुलांना आरटीर्इ अतंर्गत 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेअंतर्गत 16 ते 30 एप्रिल 2024 या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज …

Read More »

एक रहस्यमय प्रेमकथा-‘प्रीत अधुरी’

मुंबई-राम कोडींलकर मुंबई:-प्रेमकथा, इच्छा पूर्ण करणारी जादुची वस्तू, दमदार कथानकाला असलेली कसदार अभिनयाची जोड, अनोखा विषय आणि त्याची साजेशी मांडणी अशा अनेक गोष्टींचा सुंदर मिलाफ असणाऱ्या ‘प्रीत अधुरी’ चित्रपटाचा अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर २६ एप्रिल २०२४ रोजी वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे. चित्रपटाचं कथानक एका अशा वस्तूच्या भोवती फिरतं, …

Read More »
All Right Reserved