Breaking News

Monthly Archives: April 2024

डॉ‌.बाबासाहेब आंबेडकर जयंती नेचर फाउंडेशन अभ्यासिका तर्फे साजरी

चिमूर:-नेचर फाउंडेशन अभ्यासिका चिमूर, येथे दि.14 एप्रिल 2024 रोजी सकाळी ठीक 11.30 वाजता भारतरत्न बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर याची जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक मिथुन शंभळकर सर.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अडेगाव (देश) ग्रामपंचायत च्या सरपंच करिष्माताई गजभीये आणि सोबतच निशाताई चौधरी निकील मोडक …

Read More »

शेअर मार्केट वाले फरार होण्याची मालिका काही थांबेना

गदेवाडी येथील अक्षय इंगळे तीस कोटी रुपये घेऊन फरार गुंतवणूकदार हवालदिन विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तालुक्यातील गदेवाडी येथील आणखी एक बिग बोल शेअर मार्केटच्या नावाखाली लोकांकडून सुमारे 30 कोटी रुपये गोळा करून काल रात्री फरार झाला शेवगाव तालुक्यातील सर्वसामान्य गुंतवणूकदारांना फसवून कोट्यावधी रुपयांचा …

Read More »

खैरी चक येथे न. प. नागभीड चे माजी सभापती सचिन आकुलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

तालुका प्रतिनिधी-सलिम शेख नागभीड नागभीड:-आज दि. 14 एप्रिल 2024 रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती तालुक्यातील खैरी चक या गावी दरवर्षी प्रमाणे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या वेळी सचिन आकुलवार माजी सभापती न. प. नागभीड, दशरथ उके माजी नगरसेवक न. प. नागभीड, हे प्रमुख्याने …

Read More »

सरस्वती जय रामजी तर्वेकर महिला महाविद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती संपन्न

तालुका प्रतिनिधी-सलिम शेख -नागभीड  नागभीड :-दिनांक 14 एप्रिल 2024 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती सरस्वती जय रामजी तर्वेकर महिला महाविद्यालय येथे साजरी करण्यात आली प्रस्तुत कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर रेखा नरेंद्र जिभकाटे उपस्थित होत्या या कार्यक्रमासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी अनेक भाषणे झाली …

Read More »

प्रत्येक मतदारसंघात विशेष मतदान केंद्र

महिला, दिव्यांग व युवा व्यवस्थापित मतदान केंद्राचे नियोजन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 13 : मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तशी निवडणूक विषयक कामांची लगबग सुध्दा वाढली आहे. जिल्हा प्रशासनाने मतदान केंद्रात किमान सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील सहाही मतदारसंघात विशेष मतदान केंद्र राहणार …

Read More »

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भर उन्हाळ्यात दिवसाला पाणी ~ सूर्य कोणत्या दिशेने उगवला?

प्रत्येक उन्हाळ्यामध्ये अशीच निवडणूक लागू दे-नागरीक विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :-याबाबत सविस्तर वृत्त असे की सालाबाद प्रमाणे शेवगांव शहराच्या उन्हाळ्यातील पाणीपुरवठा मध्ये कमालीची घट होत असते परंतु होऊ घातलेली लोकसभा निवडणूक शेवगाव शहरवासींच्या पथ्यावर पडल्याचे दिसत आहे सुमारे 30 वर्षां पूर्वीची पाणी योजना सुरळीत चालू झाली हिवाळ्यात 13 …

Read More »

वृक्ष भेट देऊन केली रमजान ईद साजरी

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- स्पर्धेच्या युगात प्रत्येक गोष्टींची स्पर्धा लागलेली आहे. त्यात मानवांनी स्वत:च्या स्वार्थासाठी वृक्षाची मोठ्या प्रमाणात कत्तल केली आहे. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग सारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. अशा अनेक समस्यांवर मात करण्यासाठी वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. च्या विचार आत्मसात करण्यासाठी युवकांनी शिवरायांच्या कार्याचे आदर्श ठेवावे असे प्रतिपादन …

Read More »

काँग्रेस व बीजेपी एकच नाण्याच्या दोन बाजू: प्रा.योगेश गोन्नाडे बसपा उमेदवार

तालुका प्रतिनिधी-सलीम शेख नागभीड नागभीड:-बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार प्रा. योगेश गोन्नाडे यांनी पत्रकार परिषद घेऊन गडचिरोली -चिमूर क्षेत्रात भाजपा व कांग्रेस यांनी काय काम केले याचा लेखाजोखा जनतेसामोर मांडावा असे पत्रकार परिषदेत मत व्यक्त केले. प्रा.योगेश गोन्नाडे हे नागभीड येथील रहिवासी असून ते बसपाचे उमेदवार आहेत. योगेश गोन्नाडे हे …

Read More »

निवडणुकीसाठी मतदान यंत्र सज्ज

जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत मशीन तयार करण्याची प्रक्रिया चंद्रपूर मतदारसंघात 19 हजार मतांचे मॉक पोल जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 12 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी केवळ एक आठवडा शिल्लक आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हा प्रशासन अहोरात्र राबत आहे. याच अनुषंगाने मतदानासाठी ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्र तयार करण्याची प्रक्रिया सर्व विधानसभा मतदारसंघात …

Read More »

गृह मतदानाबाबत दिव्यांग व वृध्द मतदारांना आनंद

चार दिवसांत 1185 मतदारांनी नोंदविले मत जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 12 : ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता जिल्हा निवडणूक यंत्रणा, 85 वर्षांवरील आणि दिव्यांग मतदारांचे मतदान नोंदविण्यासाठी घरोघरी जात आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच अनुभव असल्यामुळे गृहमतदान करणा-या वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांनी या प्रक्रियेबाबत आनंद व्यक्त केला आहे. …

Read More »
All Right Reserved