Breaking News

खैरी चक येथे न. प. नागभीड चे माजी सभापती सचिन आकुलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

तालुका प्रतिनिधी-सलिम शेख नागभीड

नागभीड:-आज दि. 14 एप्रिल 2024 रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती तालुक्यातील खैरी चक या गावी दरवर्षी प्रमाणे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या वेळी सचिन आकुलवार माजी सभापती न. प. नागभीड, दशरथ उके माजी नगरसेवक न. प. नागभीड, हे प्रमुख्याने उपस्थीत होते. यावेळी सचिन आकुलवार यांनी हस्ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुच्छहार अर्पण करूण आदरांजली वाहीली, तर दशरथ उके यांच्या हस्ते झेंडा वंदन करून सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यातआले.

या वेळी भाजपा नेते संजय मालोदे,बूथ प्रमुख विजय संदोकर,कार्यालय प्रमुख विनोद मेश्राम,सुनील रामटेके,शैलेश रामटेके,रजत सोनपिपरे,किशोर रामटेके,लक्ष्मण रामटेके,मयुर वंजारी,संजय रामटेके,रेखा रामटेके,अमर रामटेके,विशाल कोवले,चेतन रामटेके,तन्मय रामटेके,विहान मेश्राम सह मोठ्या संख्येने उपासक उपसिका आदी उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

संस्कार शिबिरातून आदर्श नागरिक घडतात – माजी सभापती नरेंद्र झंझाळ

टवेपार येथील संस्कार शिबीराचा समारोप जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामांच्या गावात …

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

अवैधरित्या रेती वाहतूक करतांना तिन ट्रॅक्टर जप्त जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – दिनांक. २८/०४/२०२४ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved