Breaking News

Daily Archives: May 22, 2024

म.ग्रा.रो.ह. योजनेअंतर्गत रखडलेला पांदण रोड खडीकरण पूर्ण केव्हा होणार

गटविकास अधिकारी यांना माजी सरपंच धनराज डवले यांचे निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- गेल्या 10 वर्षां पूर्वी ग्रामपंचायत गदगाव अंतर्गत गदगाव गावातील लगतच असलेला रामदास मेश्राम यांचे घरापासून ते दुवादासजी गेडाम यांचे शेतापर्यंत गावातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा रस्ता महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पूर्ण करण्यात आला होता. मात्र त्यानंतर …

Read More »

टक्केवारी कमी मिळाल्याने विद्यार्थ्यानी घेतला गळफास

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-दिनांक.२१/०५/२०२४ ला आकाश पुरुषोत्तम वैरागडे वय १८ वर्षे राहणार नेरी चिमूर येथील नेहरू कनिष्ठ महाविद्यालय याठिकाणी १२ वी मध्ये शिक्षण घेत होता व आजच १२ वी चा निकाल जाहीर झाला आणि टक्केवारी कमी मिळाल्याने टोकाचे निर्णय घेऊन घरचे शेतात गेले असता कुणीही नसल्याचा फायदा घेत राहत्या घरीच …

Read More »

पैसा असला की प्रकरण कसे सहज दाबता येते

व्यावसायिकाचा अल्पवयीन मुलगा विना क्रमांकाची गाडी मध्य धुंद अवस्थेत जबाबदार कोण ??? विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-पुण्यातल्या कल्याणी नगरमधला अपघात नाही तर, भ्रष्ट पोलिस भ्रष्ट व्यवस्था भ्रष्ट प्रशासन भ्रष्ट राजकारणी भ्रष्ट व्यावसायिक भ्रष्ट एक्साईज विभाग भ्रष्ट शोरुम मालक ज्याने क्रमांकाशिवाय गाडी दिली, यांनी केलेला खून आहे. जर नियमाप्रमाणे पब …

Read More »

शेवगांवकर चा दणका मोडला शहराच्या मुख्य गटारीला अतिक्रमणाचा विळखा घालणाऱ्यांचा मणका

येत्या पावसाळ्यात शेवगाव शहराची होणार “तुंबापुरी” पावसाळा पूर्व नालेसफाईला नगरपरिषद आरोग्य विभागाकडून दिरंगाई विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे शेवगाव शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवरील गटारीवर केली व्यापाऱ्यांनी अतिक्रमण मुख्य बाजारपेठेतील गटार शोधून दाखवा आणि एक हजार रुपये बक्षीस मिळवा *काहींचे आधीच अतिक्रम त्यात म्हणतात गटारही माझ्या बापाची …

Read More »
All Right Reserved