Breaking News

टक्केवारी कमी मिळाल्याने विद्यार्थ्यानी घेतला गळफास

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-दिनांक.२१/०५/२०२४ ला आकाश पुरुषोत्तम वैरागडे वय १८ वर्षे राहणार नेरी चिमूर येथील नेहरू कनिष्ठ महाविद्यालय याठिकाणी १२ वी मध्ये शिक्षण घेत होता व आजच १२ वी चा निकाल जाहीर झाला आणि टक्केवारी कमी मिळाल्याने टोकाचे निर्णय घेऊन घरचे शेतात गेले असता कुणीही नसल्याचा फायदा घेत राहत्या घरीच दुपारी ०४:०० वाजताच्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळताचक्षणी चिमूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा करीत शव शव विच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठविण्यात आले आहे. या घटनेमुळे नेरी याठिकाणी शोककळा पसरली असून पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

सध्या जॉब च्या शोधात महाराष्ट्रातील हजारो तरुण आहेत.याचाच फायदा या पुण्यातील टोळीने घेयला सुरु केले आहे

*जनहितार्थ* विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :-सगळ्यांलाच चांगला जॉब वेळेवर भेटत नाही यामूळ तरुण …

केंद्रीय मंत्रिमंडळ;कोणाला कोणते खाते

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव शेवगाव:-पंतप्रधान नरेंद्र मोदी – तक्रार निवारण, पेन्शन, ऑटोमिक एनर्जी आणि अंतराळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved