Breaking News

Daily Archives: June 2, 2024

पत्रकार अरुण भोले यांना भावपूर्ण श्रद्धांजली

तालुका प्रतिनिधी-सलीम शेख नागभीड नागभीड :-नागभीड तालुका पत्रकार संघांचे सचिव अरुण रामूजी भोले (45) यांचे आज (दि. 2 जून) सायंकाळी 5.00 वाजता हृदय आघाताने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, आई वडील असा आप्त परिवार आहे. त्यांचे पार्थिवावर दि. 3 जून ला सकाळी 9.00 वाजता नागभीड येथील हिंदू स्मशान …

Read More »

नुकसानग्रस्त पिकांच्या मोबदल्याकरीता ई-केवायसी आवश्यक – अन्यथा शासनाच्या मदतीपासून राहावे लागेल वंचित

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतपिकांचे व शेतजमिनीचे नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांना नुकसानबाबतची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 24 जानेवारी 2023 च्या शासन निर्णयानुसार जमा करण्यात येत आहे. त्याकरिता प्रत्यक्ष पंचनाम्याअंती नुकसान भरपाईस पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रमाणित करून संबंधित तहसीलदार यांच्या मार्फत संगणकीय प्रणालीवर अपलोड करण्यात येतात. अपलोड …

Read More »

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळ्यात सौ वंदना विनोद बरडे अधीसेवीका व सामाजिक कार्यकर्त्य यांचा नागपूर येथे भव्य सत्कार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९९ व्या जयंती उत्सवात भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित केल्या गेला होता.त्यात सौ वंदना विनोद बरडे अधीसेवीका व सामाजिक कार्यकर्त्या नागपूर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्म्रूती समीती महीला अध्यक्ष सौभाग्य नगर नागपूर हुडकेवर रोड नागपूर येथे सत्कार करण्यात आला.हा सत्कार डॉ. सौ.सुनिता विकास महात्मे स्त्रीरोगतज्ज्ञ व …

Read More »

यळकोट यळकोट जय मल्हार घोषणाने वरोरा नगरी दुमदुमली

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:- राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव समिती वरोरा तर्फे 299 वी अहिल्यादेवी जयंती उत्सव अहिल्यादेवी वृद्धाश्रम बोर्डा, वरोरा येथे साजरी करण्यात आली.प्रथम सकाळी आनंदवन चौकातून यळकोट यळकोट जय मल्हार घोषणाबाजीने संपूर्ण वरोरा शहरात बाईक रॅली काढण्यात आली.यावेळी रॅलीत विशेष आकर्षण म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची वेशभूषा करण्यात …

Read More »
All Right Reserved