Breaking News

Daily Archives: June 3, 2024

सुप्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते “स्व. अरुण पौडवाल कृतज्ञता गौरव पुरस्कार” गायक-संगीतकार त्यागराज खाडिलकर यांना प्रदान

मुंबई-राम कोडींलकर (मुंबई): सुप्रसिद्ध अकॉर्डियन वादक, कुशल संगीत संयोजक आणि प्रतिभाशाली संगीतकार अरुण पौडवाल यांच्या स्मृती जपणारा आणि कुठलाही बडेजावपणा न आणता अत्यंत साधेपणाने घरगुती मंगलमय वातावरणात गेली २७ वर्षे साजरा होणारा ‘स्व. अरुण पौडवाल यांच्या स्मृति प्रित्यर्थ देण्यात येणारा “कृतज्ञता गौरव पुरस्कार” नुकताच प्रसिद्ध गायक संगीतकार त्यागराज खाडिलकर यांना सुप्रसिद्ध पार्श्वगायिका …

Read More »

हॅन्ड पंप अनेक दिवसापासून बंद असल्याने नागरिक त्रस्त – चिमूर नगर परिषदेचे दुर्लक्ष

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुक्यातील चिमूर नगर परिषद क्षेत्रात उमा नदीने वेढा घातला असून पूर्णपणे उमा नदी हि कोरडी पडली असल्याने याचा फायदा रेती माफिया यांनी योग्य प्रकारे घेतला असून मोठ्या प्रमाणावर कोट्यवधी रुपयांच्या रेतीचा उपसा माफियांद्वारे केला गेला आहे. एकिकडे यामुळे मुक्या जनावरांना सुद्धा पिण्यासाठी पाणी मिळेनासे …

Read More »

संस्कार शिबिरात कार्तिक डोरले यांचा जाहीर सत्कार

जिल्हा प्रतिनिधी / जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- स्वामी विवेकानंद स्टडी सर्कल बेलगाव, मांडवीच्या वतीने बेटाळा येथील ग्राम विकास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा बाल संस्कार शिबिराचे सक्रिय कार्यकर्ते कार्तिक डोरले व पदाधिकारी यांचा शाल, श्रीफळ व बदामाचे रोपटे तसेच सानुग्रह राशी देऊन जाहीर सत्कार कार्यक्रम ग्रामीण विकास संघटना बेटाळा च्या वतीने …

Read More »

लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी नागपूर जिल्हा प्रशासन सज्ज

जाणून घ्या कशी असणार मतमोजणी प्रक्रिया विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर, दि. 3 : नागपूर जिल्ह्यातील नागपूर आणि रामटेक या दोन्ही लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी ४ जून रोजी कळमना मार्केट यार्ड येथे होणार आहे. यासाठी नागपूर जिल्हा निवडणूक प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी दिली. जिल्हाधिकारी …

Read More »

उपजिल्हा रूग्णालय वरोरा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती व तंबाखू विरोधी दिवस साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- दिनांक ३१ मे २०२४ ला उपजिल्हा रूग्णालय वरोरा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती व तंबाखू विरोधी दिवस साजरा करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर डॉ.प्रफुल्ल खूजे वैद्यकीय अधीक्षक,सौ.वंदना विनोद बरडे अधीसेवीका, डॉ दांरुडे वैद्यकीय अधिकारी डॉ.केशवानी वैद्यकीय अधिकारी दंततज्ञ, उपस्थित होते.दिपप्रज्वलन करून अहील्यादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पन …

Read More »

ई-केवायसी अनिवार्य अन्यथा गॅस सिलिंडर वरील अनुदान बंद होणार करण्यासाठी त्याला गॅस एजन्सी कार्यालयात जावे लागणार

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव 9960051755 शेवगाव:-केंद्रातील भारतीय ई-केवायसी पेट्रोलियम मंत्रालयाने उज्ज्वला योजनेसह घरगुती एलपीजी गॅस जोडणीच्या ग्राहकांना ई-केवायसी अनिवार्य केली आहे. त्यानुसार ग्राहकांना जोडणी असलेल्या गॅस एजन्सीत जाऊन बायोमेट्रिक प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. प्रक्रिया पूर्ण न केल्यास ग्राहकाला प्रति सिलिंडरवर मिळणारे अनुदान (सबसिडी ) बंद होणार आहे. सध्या गॅस धारकाला …

Read More »

लोकसहभागातून सुरु असलेले ढोरानदी खोलीकरणाचे काम महसूल विभागाच्या पथकाने बंद पाडले

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव शेवगाव:- ता. 03 जुन 2024 सोमवार शेवगाव याबाबत सविस्तर वृत्त असे की सामनगाव,(ता.शेवगाव) येथे *लोकसहभागातून सुरू असलेले ढोरा नदी खोलीकरणाचे काम महसूल विभागाच्या पथकाने बंद पाडल्याने ग्रामस्थांचा प्रक्षोभ पहायला मिळाला. स्थानिक राजकीय द्वेषातून झालेल्या तक्रारींची शहानिशा न करता केलेल्या या कारवाईमुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.* दुष्काळी …

Read More »

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ 5 जुन ला चिमूर येथील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पतसंस्थेत पार पडणार

कवडू लोहकरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमीत्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यात पर्यावरण संवर्धनाची चळवळ निर्माण करणारे , वृक्ष,जल, वन्यजीव, पुरातण वास्तु संवर्धनाची जबाबदारी खांद्यावर घेणारे पर्यावरण प्रेमी तथा राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे तालुकाध्यक्ष कवडू लोहकरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमीत्त गुणवंत विद्यार्थी व स्वच्छतादुतांचा सत्कार समारंभ चिमुर …

Read More »
All Right Reserved