Breaking News

Daily Archives: June 27, 2024

पारडी येथील प्रस्तावित बाजारपेठेची मनपा आयुक्तांनी केली पाहणी

नागपूर – नागपूर महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी गुरुवारी (२७ जून) पारडी येथील प्रस्तावित प्रकल्पाच्या जागेची पाहणी केली. आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रस्तावित ”भाजीपाला आणि मटण मार्केट” प्रकल्पासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडुन प्रस्तावित प्रकल्पासंबंधी सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. पारडी …

Read More »

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पर्यावरण मुक्त ‘डेमो हाऊस’

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेद्वारे भविष्यातील घराचा अभिनव उपक्रम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर :- प्लास्टिक कचरापासून एखादे घर बनू शकते, यावर सहजासहजी कोणी विश्वास ठेवणार नाही. मात्र खरच सिंगल युज प्लास्टीक पासून आपण आपल्या भविष्यातील घर बनवू शकतो, हे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने अभिनव उपक्रमातून दाखवून दिले आहे. विसापूर येथील श्रध्देय …

Read More »

आम आदमी पार्टीचे स्मार्ट मीटर विरोधात मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण

स्मार्ट प्रीपेड मीटर ला आम आदमी पार्टीसह आम जनतेचा विरोध होणार महा जनआंदोलन जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी द्वारे महाराष्ट्रात सक्तीने लावण्याच्या निर्णयामुळे राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, लघु उद्योजक, आणि व्यावसायिकांवर अन्यायकारक आर्थिक …

Read More »

जे. एम. पटेल महाविद्यालयात एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा )- जे. एम. पटेल कॉलेज भंडारा येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांच्या मार्गदर्शनात पर्यावरण महिना साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने अंतर्गत गुणवत्ता हमीकक्ष, ग्रीन क्लब, इको क्लब, एनसीसी व एनएसएस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पेपर बॅग, लिफाफे आणि कापडी बॅग बनविण्याचे एक दिवसीय …

Read More »
All Right Reserved