Breaking News

Daily Archives: June 28, 2024

मासळ चौकातील देशीभट्टी स्थलांतरीत करण्यात यावी – विलास मोहिणकर

उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – दिनांक.२७/०६/२०२४ नगर परिषद चिमुर ने दैनंदिन मासे विक्रीची गुजरी हि अगदी देशी दारू विक्रीच्या दुकानाला लागुन दिले गेले असल्याने मासे विक्रेत्यांना तसेच ग्राहकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. व त्याचबरोबर या देशी दारू दुकानालगत मासळ, कोलारा, पळसगाव, …

Read More »

चिमूरमध्ये पावसाळ्याच्या पहिल्याच पावसाने नगर परिषदेची पोलखोल – पाणी साचल्याने नागरिक मात्र त्रस्त

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- सतत उष्णतेने त्रस्त असलेल्या नागरिकांना शुक्रवारचा दिवस काहीसा दिलासा देऊन गेला. सकाळपासून उष्णतेचा त्रास होत असताना गुरुवारी रात्री अचानक वातावरणात बदल होऊन आकाशात काळे, दाट ढग आले. त्यानंतर सुमारे तासभर मुसळधार पाऊस झाल्याने उकाडा आणि आर्द्रतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला. तर काही लोकांसाठी पाऊस अडचणीचा ठरला. …

Read More »

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गतचे सर्व प्रस्ताव 1 जुलै पर्यंत स्विकारले जाणार

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर :- जिल्हा वार्षिक योजना 2024-25 अंतर्गत मंजूर नियतव्ययाच्या मर्यादेत येत्या 1 जुलैपर्यंत सर्व विभाग प्रमुखांनी प्रस्ताव पाठविण्याबाबत खबरदारी घ्यावी. याचबरोबर ज्या विभाग प्रमुखांनी नियतव्यय प्रमाणे यापूर्वी कामे पूर्ण केली नाहीत त्यांचा निधी अन्य अत्यावश्यक कामांना वर्ग करण्याचे निर्देश कार्यकारी समितीने दिले.जिल्हा नियोजन समिती अंतर्गत शासन निर्णयान्वय गठीत …

Read More »

सोशल मीडियावर पोपटा सारखा बोलणारा धमक्या देणारा “साई कवडे” झाला भुमिगत

शेवगाव तालुक्यातील सर्वात मोठा बिग बुल साईनाथ उर्फ साई कवडे 16 एप्रिल 2024 पासून नॉट रिचेबल आणि 10 मे 2024 पासून “टांगा पलटी घोडे फरार” गुंतवणूकदारांची बोलतोय ऑनलाइन चाळीस चोरांचा अलीबाबा फरार आतां इंस्टाग्राम आणि व्हाट्स ऍप सुद्धा केले बंद अहमदनगरचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक  राकेश ओला आणि त्यांचे सहकारी ॲक्शन …

Read More »

शासनाने शेतकऱ्यांना मोफत बि बियाणे पुरवावे – रोशन फुले

समता सैनिक दलाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन जिल्हा प्रतिनिधि/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 ( भंडारा )- वर्षातील सर्वात महत्वाचा ऋतू म्हणजे पावसाळा आणि पावसाळा सुरू झाला की शेतकरी, शेतमजुरांचा आनंद द्विगुणित होतो. या ऋतूला सुरूवात होऊन जवळपास एक महिना होत आहे. या ऋतूतील दोन नक्षत्र संपून तिसरा नक्षत्र संपत आला तरी पावसाचा …

Read More »
All Right Reserved