विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव 9960051755 शेवगाव :- याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तालुक्यातील वरुर बुद्रुक येथील मुळचा रहिवासी असलेला काही महिन्यापूर्वी रसवंतीगृह चालत असलेला त्या पूर्वी मटणाच्या दुकानात कामाला असलेला रातोरात लखपती झाला महिंद्रा ची थारगाडी टी हि पाहुण्याच्या नावावर ब्रेझ्झा गाडी नातेवाईकांच्या नावावर पुण्याला गर्लफ्रेंड सगळी ऐश आणि …
Read More »Yearly Archives: 2024
भितिमुक्त समाज आणि नागरिक घडविण्यासाठी एन.जागतिक मानवाधिकार संघटनेचे महान कार्य राष्ट्रीय हितासाठी – प्रदीप रामटेके कार्यकारी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य
विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर:-देशात अनेक प्रकारच्या चळवळी अंतर्गत कार्य सुरू आहे.मात्र,एन.जागतिक मानवाधिकार संघटनेचे कार्य हे भितीयुक्त समाज व भितीमुक्त नागरिक निर्माण करणे आहे.जोपर्यंत भितीमुक्त समाज आणि भिती मुक्त नागरिक निर्माण होणार नाही तोपर्यंत देशातील नागरिकांना त्यांच्या अधिकार हक्काचे महत्त्व कळणार नाही.तद्वतच देशातील नागरिक समानता आणि समता अन्वये कर्तव्य पार पाडण्यासाठी पुढे …
Read More »अडेगाव देश येथील अपघात ग्रस्त कुटुंबाला डॉ. सतिश वारजुकर यांचे कडून आर्थिक मदत
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- तालुक्यातील अडेगाव देश येथील दोन युवकांचा दुचाकीवरून अपघात झाला होता. त्या अपघात ग्रस्त कुटुंबाला फुल न फुलाची पाकळी म्हणून आज राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्व्यक चिमूर विधानसभा डॉ.सतिश वारजुकर यांनी भेट घेऊन आर्थिक मदत केली. याबाबत अधिक माहिती अशी की, चिमूर तालुक्यातील …
Read More »योगा प्राणायमामुळे माणसाची शारीरिक ,मानसिक, आर्थिक, अध्यात्मिक जडणघडण होते. ~सौ. हर्षदाताई काकडे
विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :-याबाबत सविस्तर वृत्त असे की ‘आरोग्यम् धनसंपदा’ या उक्तीप्रमाणे मानवी जीवनात योग प्राणायामाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. योगामुळे 3~ H ( Head, Hand, Heart ) चा विकास होतो .योग साधनेमुळे विद्यार्थ्यांचे मन केंद्रित होण्यास मदत होते .शरीर व मन ताजेतवाने आणि उत्साही राहते. योगामुळे आपले …
Read More »त्रिमूर्ती पब्लिक स्कूल शेवगांव येथे आंतररराष्ट्रीय योग दिवस साजरा योगशिक्षक सुरेश बोरुडे पाटील यांनी दिले विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षण
विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :-दिनांक 21/06/2024 वार शुक्रवार आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला आपल्या शरीराकडे लक्ष दयायला वेळ नाही त्यामुळे अकाली बी. पी. शुगर कॅन्सर गंभीर आजार मानवास जडतात याला छेद देण्यासाठी आपल्या ऐतिहासिक आणि परंपरागत विकसित अशा योग विद्या मुळे आजची पीडी सुदृढ आणि निरोगी आयुष्य जगु शकतात …
Read More »योग दिनात ५०० नागरिकांनी केली योग प्रात्यक्षिके
जिल्हास्तरीय कार्यक्रमाला प्रतिसाद जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा ) – दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित जे. एम. पटेल महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित जिल्हास्तरीय कार्यक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये साधारणत: पाचशेच्यावर नागरिकांनी सहभाग घेऊन योगासनांची सामूहिक प्रात्यक्षिके केली. योग दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी लीना फलके, …
Read More »मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 25 जून ते २४ जुलै या कालावधीत
बीएलओ करणार 25 जून ते २४ जुलै या कालावधीत घरोघरी भेटी देऊन मतदार यादीची तपासणी नागपूर, दि. २१ – आगामी विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहु नये या करीता भारत निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषीत करण्यात आलेला आहे. त्यानुषंगाने नवीन मतदारांची नोंदणी करुन मोठ्या प्रमाणात …
Read More »जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गतचे सर्व प्रस्ताव 1 जुलै पर्यंत स्विकारले जाणार
नागपूर, दि.20 : जिल्हा वार्षिक योजना 2024-25 अंतर्गत मंजूर नियतव्ययाच्या मर्यादेत येत्या 1 जुलैपर्यंत सर्व विभाग प्रमुखांनी प्रस्ताव पाठविण्याबाबत खबरदारी घ्यावी. याचबरोबर ज्या विभाग प्रमुखांनी नियतव्यय प्रमाणे यापूर्वी कामे पूर्ण केली नाहीत त्यांचा निधी अन्य अत्यावश्यक कामांना वर्ग करण्याचे निर्देश कार्यकारी समितीने दिले. जिल्हा नियोजन समिती अंतर्गत शासन निर्णयान्वय गठीत …
Read More »ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यावर लाचलुचत विभागाची धडक कारवाई
पंचायत समिती चिमूर येथील घटना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-मिलींद मधुकर वाढई, वय २७ वर्षे, नौकरी, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, (कंत्राटी) पंचायत समीती कार्यालय चिमूर ता. चिमूर, जि. चंद्रपूर व आशिष कुशाब पेंदाम वय २८ वर्षे, धंदा- मिस्त्रीकाम रा.देवरी, ता. चिमूर जि. चंद्रपूर (खाजगी ईसम) यांना लाचेच्या सापळ्यात रंगेहात अटक केली. तक्रारकर्ता …
Read More »नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांच्याकडे शेवगाव तालुक्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात शेअर मार्केटच्या नावाखाली झालेली फसवणूक व सध्या फरार असलेल्या कथित शेअर मार्केटचे बिग बुल्स आरोपींवर संबंधित प्रकरणावर E. D. / E. O. W. / M. P. I. D. द्वारे चौकशीची मागणी
विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:- गेल्या चार वर्षांपासून शेवगाव तालुक्यामध्ये शेअर मार्केटच्या नावाने गुंतवणुकीचे जवळपास लहान-मोठे 200 ते 250 तथाकथित ऑफिस उघडले दरमहा 8 ते 16 % पर्यंत परताव्याची आमिष दाखवून समाजातील सर्व स्तरातील लोकांनी गुंतवणुकी केल्या. बऱ्याच काळ हे सुरळीत चालले ही देखील पण गेल्या तीन ते चार …
Read More »