व्यावसायिकाचा अल्पवयीन मुलगा विना क्रमांकाची गाडी मध्य धुंद अवस्थेत जबाबदार कोण ??? विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-पुण्यातल्या कल्याणी नगरमधला अपघात नाही तर, भ्रष्ट पोलिस भ्रष्ट व्यवस्था भ्रष्ट प्रशासन भ्रष्ट राजकारणी भ्रष्ट व्यावसायिक भ्रष्ट एक्साईज विभाग भ्रष्ट शोरुम मालक ज्याने क्रमांकाशिवाय गाडी दिली, यांनी केलेला खून आहे. जर नियमाप्रमाणे पब …
Read More »Yearly Archives: 2024
शेवगांवकर चा दणका मोडला शहराच्या मुख्य गटारीला अतिक्रमणाचा विळखा घालणाऱ्यांचा मणका
येत्या पावसाळ्यात शेवगाव शहराची होणार “तुंबापुरी” पावसाळा पूर्व नालेसफाईला नगरपरिषद आरोग्य विभागाकडून दिरंगाई विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे शेवगाव शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवरील गटारीवर केली व्यापाऱ्यांनी अतिक्रमण मुख्य बाजारपेठेतील गटार शोधून दाखवा आणि एक हजार रुपये बक्षीस मिळवा *काहींचे आधीच अतिक्रम त्यात म्हणतात गटारही माझ्या बापाची …
Read More »इयत्ता 12वीचा निकाल उद्या
शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार निकाल नागपूर, दि. 20: फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र, इयत्ता 12 वी परीक्षेचा निकाल 21 मे 2024 रोजी दुपारी 1.00 वाजता ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात येणार आहे.शिक्षण महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हे निकाल पाहता येणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक …
Read More »शेवगाव चे माजी सरपंच सतीश माधवराव लांडे पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-शेवगाव शहराचे माजी सरपंच माजी सरपंच माधवराव लांडे पाटील यांचे जेष्ठ चिरंजीव आमचे मित्र मार्गदर्शक शेवगाव शहराच्या समस्यांची जाण असलेले शेवगाच्या पाणी प्रश्नावर ग्रामपंचायत कामगारांच्या प्रश्नांवर शेवगाव शहरातील रस्ते वीज पाणी अतिक्रमण यावर सखोल अभ्यास करून धडाडीचे निर्णय घेणारे माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांचे …
Read More »इंडियन रेड क्रॉस म्हणजे शांततेचा संदेश देण्याचे माध्यम- समीर नवाज
सिल्ली येथील संस्कार शिबीरात इंडियन रेड क्रॉस दिन साजरा जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)-कुठलीही समस्या निर्माण झाली की, त्या समस्येवर नियंत्रण करण्यासाठी इंडियन रेड क्रॉस सोसायटी जिल्हा शाखेचे पदाधिकारी सदैव कार्यरत असतात. उदा. महापूर, भुकंप, अतिवृष्टी, घरांना आग. अशाप्रकारे विविध समस्या ग्रस्तांना मदतीला धावून जात असतात. एवढेच नाही तर महायुध्दात …
Read More »अखेर वनविभागाच्या जाळ्यात सापडला भानुसखिंडीचा बछडा
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील भानुसखिंडी वाघिणीचा बछडा शिवा अखेर वनविभागाच्या जाळ्यात अडकला असून शिवा वाघाला बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा येथील प्राणी संग्राहल्यात रवानगी करण्यात आली असून आतापर्यंत तीन लोकांचा त्याने बळी घेतला आहे.वनपरिक्षेत्र अधिकारी बफर खडसंगी परिक्षेत्रातील भानुसखिंडी वाघिणीचा बछडा शिवाने जंगलालगत गावामध्ये धुमाकूळ घालून सूर्यभान कटू हजारे …
Read More »शासकीय सहकार व लेखा पदविका परीक्षा 24 ते 26 मे दरम्यान
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : -सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागातर्फे घेण्यात येणारी शासकीय सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी. ॲण्ड ए. ) परिक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम.) परीक्षा 24, 25 व 26 मे 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 व दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत भवानजीभाई …
Read More »विविध लोकांसंग लग्न करून ती करते फसवणूक – तक्रार दाखल
शेवगाव तालुक्यातील देवटाकळीच्या फसवणूक झालेल्या तरुणाची पोलीस प्रशासनाकडे तक्रार लाखो रुपयांना गंडा घालून खरडगाव ची भामटी पोरगी गेली पुण्याला तिसऱ्या सोबत पळून विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तालुक्यातील खरडगाव येथील मूळ रहिवासी असलेली तरुणी आधी मुळच्या बोधेगावच्या रहिवाशी असलेल्या ठाण्याच्या तरुणाशी केलं लग्न { …
Read More »76 लाखांचे अनधिकृत कापूस बियाणे जप्त
जिल्हा प्रशासन व कृषी विभाग ॲक्शन मोडवर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : -जिल्ह्यात खरीप हंगाम 2024-25 ला सुरवात झाली असून शेतक-यांना अधिकृत बियाणे मिळावे, तसेच जिल्ह्यात अनधिकृत बियाणांची साठवणूक, विक्री व शेतक-यांची फसवणूक होणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग आणि कृषी विभाग ॲक्शन मोडवर आला आहे. याच अनुषंगाने पोंभुर्णा …
Read More »अपूर्ण घरकुलाच्या बांधकामाकरीता विशेष मोहीम
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यात रमाई, शबरी व मोदी आवास योजनेंतर्गत सन 2016 ते 2024 या कालावधीत अपूर्ण राहिलेल्या घरकुलांच्या बांधकामाकरीता 15 ते 31 मे दरम्यान विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले आहे. जिल्ह्यात 26357 घरकुलांची कामे अर्धवट रखडली असल्याने ती पूर्ण करण्याकरीता …
Read More »