‘झी स्टुडिओज’, ‘चॉक अँड चीज’ आणि ‘फिल्म जॅझ’ प्रॉडक्शन यांची एकत्र निर्मिती विशेष प्रतिनिधी – मुंबई मुंबई :- बृहन्मुंबई महानगरपालिका, आशियामधील सर्वात श्रीमंत समजली जाणारी भारतातील मानाची महानगरपालिका, याच बीएमसीच्या सहकार्याने आणि प्रेरणेने तयार होत आहे, ‘झी स्टुडिओज’चा आगामी मराठी चित्रपट, ‘आता थांबायचं नाय’!’झी स्टुडिओज’, ‘चॉक अँड चीज’ आणि ‘फिल्म …
Read More »Monthly Archives: December 2024
चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली मंत्री पदाची शपथ
चंद्रशेखर बावनकुळे यांचा संक्षिप्त परिचय विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर :- भाजपा प्रदेशाध्यक्ष तसेच कामठी – मौदा विधानसभा चे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मंत्री पदाची शपथ घेतली, भारतीय जनता पार्टीचा सदस्य ते भाजपा प्रदेशाध्यक्ष असा ३० वर्षांचा राजकीय प्रवास असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांचा संक्षिप्त परिचय जाणून घेऊया. • भाजपाच्या जिल्हा ते …
Read More »विदर्भातील बांबू हस्तकला वस्तूला मिळणार आंतरराष्ट्रीय बाजारपेठ
विदर्भातील बांबू उद्योजक व कारागीर समूहासाठी एकदिवसीय कार्यशाळा विदर्भातील विविध जिल्ह्यातून बांबू उद्योजक व कारागीरांचा सहभाग जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- विदर्भातील बांबू हस्तकलेला जागतिक बाजारपेठ प्राप्त व्हावी, या उद्देशाने चीचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, महानिर्देशक विदेश व्यापार कार्यालय नागपूर (डी. जी.एफ.टी.) व हस्तकला निर्यात प्रवर्तन परिषद (ई. …
Read More »वन अकादमीत अरुणाचल प्रदेश वनविभागातील वनपालांनी घेतले पायाभुत प्रशिक्षण
45 पुरुष वनपाल तर चार महिला वनपाल प्रशिक्षणार्थींचा समावेश जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- भारतातील विविध राज्यातील वन विभाग तसेच इतर विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पायाभूत प्रशिक्षण देण्यासाठी चंद्रपूर येथे सुसज्ज वन अकादमीची निर्मीती करण्यात आली आहे. राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून …
Read More »टेमुर्डा येथील दारू दुकानाला परवानगी देऊ नका अन्यथा आंदोलन करू
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांच्याकडे मागणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- वरोरा तालुक्यातील ग्रामपंचायत टेमुर्डा परिसरात बेकायदेशीरपणे सुरेश टिकाराम अहिरकर रा. नांदगाव ता. मुल यांचे देशी दारूचे तथा इतर वाईन शॉपी चे दुकान कुख्यात दारू तस्कर अंजु अन्ना यांच्या माध्यमातून स्थानंतरण केल्या जात असल्याने …
Read More »अल्लू अर्जुनला पोलिसांनी केली अटक
विशेष प्रतिनिधी – नागपूर नागपूर :- पुष्पा 2 सध्या थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. दरम्यान, अल्लू अर्जुनला पोलिसांनी अटक केल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. तेलंगणा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. 4 डिसेंबरला अल्लू अचानक हैदराबादच्या संध्या सिनेमात पोहोचला, त्यानंतर त्याला पाहण्यासाठी तिथे चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत रेवती नावाच्या ३५ वर्षीय …
Read More »युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांची राळेगाव येथे भेट
राळेगाव तालुका संघटनेला केल्या मार्गदर्शक सूचना व एकजुटीने लढा देण्याचा दिला आदेश जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव :- युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांची राळेगाव येथील विश्रामगृह येथे दि. 11/12/2024 ला युवा ग्रामीण पत्रकार संघटना राळेगाव येथील सदस्यांना भेट दिली. यावेळी 6 जानेवारी 2025 ला युवा ग्रामीण पत्रकार …
Read More »राष्ट्रीय महामार्गावर अपघात एकाचा जागीच मृत्यू
भरधाव कारने दुचाकीस्वारास चिरडले जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर/वरोरा :- चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात शेंबळ गावाजवळ घडली घटना.वरोऱ्यावरून शेंबळ येथील नातेवाईकाच्या भेटीला जात असलेल्या दुचाकीस्वाराला भरधाव वेगात असलेल्या हेक्टोर कारने जबर धडक दिली. यात दुचाकी स्वराचा जगीचा मृत्यू झाल्याची घटना वणी वरोरा राष्ट्रीय महामार्गावरील शेंबळ गावाजवळ दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडली. …
Read More »अश्रूपूर्ण वातावरणात अरुणा काकडेंना श्रद्धांजली अर्पण करुन दिला अखेरचा निरोप
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- मागील १५ दिवसापासून बेपत्ता असलेल्या महिला व्यापारी अरुणा अभय काकडे ह्या बेपत्ता झाल्या होत्या. १५ दिवसानंतर त्यांचा शोध लागला. आज दिनांक ११ डिसेंबरला दुपारी दोन वाजता अरुणा काकडे यांना अग्नीच्या साक्षीत अंतिम श्रद्धांजली अर्पण करुन दिला अखेरचा निरोप.देवांश जनरल स्टोअर्सच्या संचालिका चिमूर व्यापारी असोशियनच्या सदस्या …
Read More »अखेर बेपत्ता अरुणा काकडेचा सापडला मृतदेह
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- व्यापारी असोसिएशन चिमूरच्या सदस्या तथा देवांश जनरल स्टोअर्सच्या संचालिका अरुणा अभय काकडे वय ३७ वर्ष ह्या दिनांक २६ नोव्हेंबर २०२४ रोज मंगळवारला नागपूर येथे दुकानातील समान खरेदी करण्याकरिता गेली असता इतवारी भंडारा रोड येथील बाटा शोरूम नागपूर समोरून हरविल्या होत्या.आज दिनांक १० डिसेंबरला बेपत्ता अरुणा …
Read More »