अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगांव :- याबाबत सविस्तर वृत्त असे की गेल्या काही वर्षांपासून शेवगांव तालुक्यामध्ये शेअर ट्रेडिंग च्या नावाखाली हजारो कुटुंबांची फसवणूक झाली फसवणूक झालेल्या गुतंवणूकदारांनी पोलिस स्टेशन आणि कोर्टात तक्रारी केल्या काहींवर गुन्हे दाखल झाले तर काहींवर { आय. टी. } Income Tax आणि { ई. डी. } …
Read More »