Breaking News

Daily Archives: December 2, 2024

अरुणा काकडेचे अपहरण की घातपात – पाच दिवसानंतरही शोध लागला नाही

चिमूर व्यापारी असोसीएशनचे पोलिस निरीक्षकाचे निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- व्यापारी असोसिएशन चिमूरच्या सदस्या तथा देवांश जनरल स्टोअर्सच्या संचालिका अरुणा अभय काकडे पाच दिवसापासून बेपत्ता असून अरूणाचे अपहरण आहे की घातपात यांचा तातडीने शोध घेण्याबाबत. व्यापारी असोसीएशन चिमूर कडून पोलीस निरीक्षक यांना निवेदनाद्वारे केली मागणी‌. व्यापारी असोसिएशन चिमूरच्या सदस्या …

Read More »

वरोरा, चिमूर, शंकरपूर,कान्पा,नागभीड व ब्रम्हपुरी मार्गे एस.टी.बस सुरू करा

चिमूर आगार व्यवस्थापक यांना उपसरपंच अशोक चौधरी यांचे निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- सद्या थंडीचे दिवस सुरू असून विद्यार्थ्यांना शाळा वेळेवर मिळावी यासाठी एसटी बसची वाट बघत असते त्यामुळे विद्यार्थ्यांच्या समस्येसाठी शंकरपुर ग्रामपंचायत चे उपसरपंच यांनी चिमूर आगार व्यवस्थापकास दिले निवेदन. सविस्तर माहिती अशी वरोरा, चिमूर, शंकरपूर, कान्पा, नागभीड, …

Read More »
All Right Reserved