अविनाश देशमुख शेवगांव 9960051755
शेवगांव :- याबाबत सविस्तर वृत्त असे की गेल्या काही वर्षांपासून शेवगांव तालुक्यामध्ये शेअर ट्रेडिंग च्या नावाखाली हजारो कुटुंबांची फसवणूक झाली फसवणूक झालेल्या गुतंवणूकदारांनी पोलिस स्टेशन आणि कोर्टात तक्रारी केल्या काहींवर गुन्हे दाखल झाले तर काहींवर { आय. टी. } Income Tax आणि { ई. डी. } Enforce Dept. सक्त वसुली संचालनालय यांच्याकडून सखोल चौकशी होऊन गुपित कारवाई झाली.
परंतु तालुक्यातील अवैध सावकारकी करणारे व्याज बट्ट्याला चटावलेले 10% ते 22% परतवा मिळतो म्हणून आपली अवैध संपत्ती { कालाधान } हवाला मार्फत या ट्रेडर्सकडे गुंतवला आता बहुतेक शेअर ट्रेडर्स वर बिग बुल्स वर कारवाई झाल्या नंतर आता बारी तालुक्यात अवैध सावकारकी करणारे अनेक महाभाग आपली बेहिशेबी संपत्ती या ट्रेडर्सकडे ऑनलाईन आणि ऑफलाईन गुंतवणूक केले त्याची माहिती संकलित करून त्यांच्यावरही कायदेशीर बडगा उगारला तर नवल वाटायला नको म्हणजे या avaidh.सावकारांची अवस्था “तेल गेलं तूप गेलं हाती धुपाटम आल” अशी झाली तर या धास्तीने काही आताच हॉस्पिटल ला बी. पी. , शुगर, अस्थमा, याचे पेशंट वाढायला सुरवात झाली आहे
*ताजा कलम*
*इन्कम टॅक्स चुकवून जमवलेली माया बिग बुल्स च्या ताब्यात गेल्याने धड कायदेशीर कारवाई करता येईना सहनही होईना आणि सांगता येईना अशी झाली आहे सर्वसामान्य गुतंवणूकदारांबरोबर शिंग मोडून सावकार लोकही सामील झाल्याने व्याज बट्ट्याला चटावलेले आज गंभीर आजारांनी त्रस्त आहेत*
*क्रमशः*
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*