घाणीचे साम्राज्य ठरत आहे कित्येकांच्या आजाराचे कारण जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ राळेगाव :- यवतमाळ जिल्यातील राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या विहीरगाव ग्रामस्थांच्या आरोग्याशी जणू खेळ सुरु आहे.एकीकडे स्वच्छ भारत स्वच्छ गाव स्वच्छ शहर चा नारा देत आपले शहर व गाव स्वच्छ ठेवण्याकडे शासनाकडून आवाहन करण्यात येते.गाव आणी शहर स्वच्छतेवर मोठा …
Read More »प्रचारात ‘देवा भाऊ’चा सूरमयी डंका
‘देवा भाऊ’ने फोडला प्रचाराचा नारळ विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर :- विधानसभेच्या प्रचाराचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली असून भाजपा कार्यकर्त्यांनी ‘देवा भाऊ देवा भाऊ’ गाण्याच्या तालावर प्रचाराचा ठेका धरत प्रचारात आघाडी घेतली आहे. या गाण्यातून देवेंद्र फडणवीसांचे ब्रॅडिंग करण्याबरोबरच महायुतीच्या अनेक कामांचं श्रेय पदरात पाडून घेण्याचाही हेतू आहे. *देवा भाऊचं गणित काय?* महायुती सरकारची लाडकी …
Read More »गगन मलिक फॉऊंडेशन व भांगडीया फॉऊंडेशन द्वारे बुद्धरुपी प्रतिष्ठापना समारोह तथा भव्य सामाजिक सभागृहाचे लोकापर्ण सोहळा
१ ऑक्टोंबर रोजी मालेवाडा येथे कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी होणार-सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र मोटघरे जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यातील मालेवाडा येथे प्रथमच बौध्द पंचकमेटी, भिमज्योती महिला मंडळाच्या माध्यमातून गगन मलिक फाॅऊंडेशन व भांगडीया फाॅऊंडेशन यांच्या वतीने दिनांक १ ऑक्टोबरला सुगतकुटी मालेवाडा येथे बुध्दरूप प्रतिष्ठापना तथा सामाजिक सभागृहाचे लोकार्पण …
Read More »भद्रावती-वरोरा विधानसभा क्षेत्रावर केवळ शिवसेनेचा हक्क – आमदार भास्कर जाधव
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर भद्रावती :- भद्रावती.वरोरा विधानसभा क्षेत्र हे प्रारंभी पासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. शिवसेना फुटल्यानंतर या भागात शिवसेना उबाठा गटाचे निर्विवाद वर्चस्व आहे.या मेळाव्यातील गर्दीच्या माध्यमातूनही अगदी तेच चित्र दिसून येत आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत येथील जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वाटायला आली पाहिजे, मतदारांचीही तीच अपेक्षा …
Read More »राष्ट्रीय ओबीसी महीला महासंघ, विद्यार्थी व किसान महासंघाची कार्यकारणी गठीत
हुतात्मा स्मारक येथे पार पडला समारंभ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- ओबीसी समाजाच्या हक्कासाठी व सन्मानासाठी तसेच ओबीसी समाजावर होणारे अत्याचार व अन्याय रोखण्यासाठी तालुकास्तरीय राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाची कार्यकारणी गठीत करण्यात आली. तालुका अध्यक्षपदी यामीणी कामडी, सचीवपदी राधा जुमडे , कोषाध्यक्ष वर्षा शेंडे , कार्याध्यक्ष पुष्पा हरणे, उपाध्यक्ष प्रज्वला …
Read More »चिमूर तालुक्यात सर्पदंशाने एका शेतकऱ्याचा मृत्यु
चिमूर तालुक्यात सर्पदंशाने एका शेतकऱ्याचा मृत्यु जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमुर : – चिमूर तालूक्यातील मौजा मांगलगाव येथील एका शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यु झाल्याची दुःखद घटना घडली. मिळालेल्या माहिती आधारे मांगलगाव येथील गणपत भोंदे वय अंदाजे ३६ वर्ष दिनांक.२६ सप्टेंबर ला स्वतःच्या शेतामध्ये काम करीत असताना अचानक सर्पदंश झाल्याचे कळताच शेतामधून स्वबळाच्या …
Read More »बहुजन समाज पार्टी तर्फे साकोली विधानसभा लढणार – रोशन फुले
जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 ( भंडारा )- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बहुजन समाज पार्टी तर्फे साकोली मतदारसंघातून आपले अधिकृत उमेदवार म्हणुन बहुजन समाजातील नवा चेहरा रोशन फुले यांच्या नावाला पहिली पसंती असल्याचे पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे.त्यांचे उमेदवारीसाठी नाव जाहीर होताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट उसळली आहे. रोशन फुले हे स्थानिक पातळीवर …
Read More »सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयचे भूमिपूजन सोहळा आमदार बंटी भांगडीया यांचे हस्ते संपन्न
२५ कोटी ४६ लक्ष रू. विविध कामाचे भूमिपूजन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- आमदार बंटी भांगडिया यांच्या हस्ते सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयचे भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी कार्यक्रमास एसडीई उपगलनवार तसेच भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते. २५ कोटी ४६ लक्ष रू. विविध कामाचे भूमिपूजन चिमूर नगरीत आमदार बंटी …
Read More »जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केसलवाडा येथे शालेय व्यवस्थापन समिती गठीत
अध्यक्षपदी अनिल तवाडे तर उपाध्यक्षपदी सोनूताई धारगावे यांची निवड जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- पवनी तालुक्यातील अड्याळ केंद्राअंतर्गत येत असलेल्या केसलवाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे(26 सप्टेंबर )ला शाळा व्यवस्थापन समितीच्या माजी अध्यक्षा वंदना माटे याचे अध्यक्षतेखाली आणि शाळेचे मुख्याध्यापक व्ही.एम.शेंडे यांचे उपस्थितिमध्ये पालक सभा घेण्यात आली.पालक सभेला उपस्थित …
Read More »बोडखा मोकाशी येथे रक्तदान शिबीर संपन्न
रक्तदान शिबीरात 50 रक्तदात्याणी रक्तदान केले जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा :- वरोरा तालुक्यातील बोडखा मोकाशी येथे श्री गणेश व गजानन महाराज यांच्या मूर्तीला वंदन करून,अष्टविनायक गणेश मंडळ व छत्रपती शिवाजी महाराज बोडखा व अमन ब्लड बँक नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबीर घेण्यात आले.मंडळाच्या वतीने काहीतरी सामाजिक उपक्रम राबवावा अशी …
Read More »