लाखांदूर येथे बहुजन समाज पार्टीच्या संविधान जनजागृती बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 ( भंडारा )- बहुजन समाज पार्टीच्या वतीने आयोजित संविधान जनजागृती बाईक रॅलीला लाखांदूर आणि परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दि. 22 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 8 वाजता सम्यक बौद्ध विहार, लाखांदूर येथून या रॅलीची सुरुवात …
Read More »वरोरा-भद्रावती विधानसभेत ‘गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक’ अभियानाचा धडाका
जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात खांबाडा येथे शाखेचे उद्घाटन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा :- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने ‘गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक’ अभियानांतर्गत जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. या अभियानाच्या अंतर्गत वरोरा-भद्रावती विधानसभेतील विविध गावांमध्ये शिवसेनेच्या शाखांचे उद्घाटन करण्यात येत आहे. जिल्हाप्रमुख तथा …
Read More »मुक बधीर विद्यार्थ्यांचे हस्ते गणेश मूर्तीची स्थापना
” आरोग्य तपासणी शिबीर व रक्तदान शिबिर संपन्न “ ” जय श्रीराम बाल गणेश मंडळचा अनोखा उपक्रम “ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- नुकतेच पहिल्या गणपतीचे विसर्जन पूर्ण झाले असून आता मस्कऱ्या गणपतीच्या स्थापनेला सुरुवात झाली असून जय श्रीराम बाल गणेश मंडळ टिळक वॉर्ड चिमूर येथील गणेश मंडळाच्या वतीने अंध. …
Read More »संविधान वाचवा – महाराष्ट्र वाचवा – प्रा.श्याम मानव
राजाराम लॉन येथे जाहीर व्याखाण्यात गरजले मानव जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 ( भंडारा ) – भारत देशात व महाराष्ट्रात मनुवादी सरकार आले.तेव्हापासून राज्यातील अनेक औद्योगिक प्रकल्प स्थानांतरित केल्यामुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे.तसेच महिलांवर अत्याचारात वाढ झाली आहे.अशा बाबींमुळे भारतीय लोकशाहीत खूप मोठं – मोठे आव्हान निर्माण झाले आहेत.संविधान …
Read More »नागपूरच्या दीक्षाभूमी परिसरात स्वच्छता मोहीम
भीमपुत्र विनय भांगे यांच्या पुढाकारातून एकत्र आले 40 तरुण नागपूर शहर-प्रतिनिधी नागपूर :- दीक्षाभूमी आणि परिसरातील स्वच्छतेसाठी भीमपुत्र विनय भांगे यांच्या पुढाकारातून जवळपास 40 तरुणांनी एकत्र येत स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबवली. 14 ऑक्टोबर आणि विजयादशमीच्या दिवशी लाखो अनुयायी दीक्षाभूमीला भेट देतात, अशावेळी त्यांच्या गैरसोयीचा विचार करून ही मोहीम हाती घेण्यात …
Read More »भगवान शिवाच्या डोळयातील अश्रूंपासून तयार झालेल्या रुद्राक्षाचा महिमा अगाध आहे त्यामध्ये एकमुखी ते १४ मुखी असे रुद्राक्ष असतात-समाधान महाराज शर्मा
अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- आधार नसेल तर तुमची साधना व्यर्थ ठरते. आयुष्य सार्थकी लावायचे असेल तर गुरुशिवाय तरुणोपाय नाही. भगवान शिवाच्या डोळयातील अश्रूंपासून तयार झालेल्या रुद्राक्षाचा महिमा अगाध आहे. त्यामध्ये एकमुखी ते १४ मुखी असे रुद्राक्ष असतात. त्याच्या नियमांचे पालन करुन धारण केल्यास माणसिक शांतता लाभते. संकटाच्या काळात …
Read More »किती अपघाताची वाट पाहणार चिमूर नगर परिषद – मोकाट जनावरांचा बंदोबस्त होणार तरी केव्हा
मुख्य रस्त्याच्या मधोमध बसली असतात मोकाट जनावरे जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर शहरातील ३५३ ई राष्ट्रीय महामार्गावर दिवसेनदिवस कुत्रे, डुक्कर, गाय बैल,गधे या सारखी मोकाट जनावरे यांचा त्रास फार मोठ्या प्रमाणात वाढलेला याकडे चिमूर नगरपरिषदेच जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मुख्य रस्त्यावर जनावरे बसत असल्याने रहदारीस …
Read More »तान्हा पोळ्यात लहान मुलांना दिलेला शब्द आमदार बंटी भांगडिया यांनी केला पूर्ण
तान्हा पोळ्यातील त्या लहान मुलांना दिल्या सायकली मंदिराच्या बांधकामासाठी आर्थिक मदत दर्जेदार शिक्षण व्यवस्था सुरू करण्याचा प्रयत्न-आमदार बंटी भांगडीया जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- आमदार बंटी भांगडिया यांनी चिमूर आबादी मधील तान्हा पोळा प्रसंगी अतिथी म्हणून आले असता लहान मुलांनी त्यांच्या भोवती येऊन सायकल ची मागणी केली होती. तेव्हा लहान …
Read More »शिवमहापुराण कथेच्या श्रोत्यांनी मोडले गर्दीचे सर्व रेकॉर्ड
अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- शिवाला प्रसन्न करण्यासाठी होम हवन,दानधर्म व तपादी विधी करण्याचे शास्त्राने सांगितले. एकाच देवावर निष्ठा असावी.वारंवार देव बदलू नये.मनात श्रद्धाभाव असेल तर,शंकराचे ठायी ठायी अस्तित्व जाणवते. असे प्रतिपादन शिवपुराण कथाकार समाधान महाराज शर्मा यांनी केले.लोकनेते स्व.मारुतराव घुले पाटील यांच्या जयंतीनिमित्त शेवगाव शहरातील खंडोबानगर मैदानावर प्रसिद्ध …
Read More »व्हॉईस ऑफ मीडियात रविवारी लोकशाहीचा उत्सव-राज्य पदाधिकारी निवडीसाठी निवडणूक
१३ पदांसाठी ३०० पत्रकार करणार मतदान जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- देशात क्रमांक एकची व जगातील ४३ देशांत कार्यरत असलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेत रविवार दि. २२ सप्टेंबर २०२४ रोजी लोकशाहीचा उत्सव रंगणार आहे. संघटनेची नूतन महाराष्ट्र राज्य कार्यकारणी निवडण्यासाठी मतदान होत असून १३ पदांसाठी राज्यातील तब्बल ३०० मतदार …
Read More »