जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर भिवापूर :- श्री गुरुदेव सेवा मंडळ गोंडबोरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मूर्तीचे प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न करण्यात आला.प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे श्री गुरुदेव सेवा मंडळ गोंडबोरी हे गाव भिवापूर तालुक्यातील असून या गावांमध्ये गेल्या ६० वर्षापासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगितेतील विचार आत्मसात करून प्रत्यक्ष स्वरूपात ग्रामसफाई …
Read More »गोविंदा गोविंदाच्या गजरात आज मारुती वाहन करणार चिमूर नगरीची परीक्रमा
गरुड राज वाहन यांची परिक्रमा पूर्ण जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर नगरीचे आराध्य दैवत आराध्य दैवत श्रीहरी बालाजी महाराज यांच्या घोडा यात्रा नवरात्री महोत्सवाला सुरुवात झाली असून दिनांक ६ फरवरीला रात्री ११ वाजता गरुड राज वाहन यांची परिक्रमा पूर्ण झाली. मिति माघ शुद्ध एकादशी रोज़ ०८-२-२०२५ शनिवार रात्रो ११.०० …
Read More »खैरी जि. प. उच्च प्राथमिक केंद्र शाळेत माता पालक मेळावा व बाल आनंद मेळावा
माता पालकांनी आनंद मेळाव्याचा मनसोक्त लुटला आनंद जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे राळेगाव :- राळेगाव तालुक्यातील खैरी येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळेत ५ फेब्रुवारी रोज बुधवारला माता-पालक मेळावा व ६ फेब्रुवारी रोज गुरुवारला बाल आनंद मेळावा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती व ग्राप सदस्य …
Read More »चिमूर नगरीची परिक्रमा करणार आज गरुड राज वाहन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर नगरीचे आराध्य दैवत श्रीहरी बालाजी महाराज यांच्या वार्षिक घोडा रथ यात्रा नवरात्री महोत्सवाची सुरुवात मिती माघ शुद्ध वसंत पंचमी दिनांक 2 फरवरी 2025 पासून सुरुवात झाली असून दिनांक 2 फरवरीला मंडप पूजा करण्यात आली. मिती माघ शुद्ध सप्तमी ला रथ सप्तमी निमित्त दिनांक 4 …
Read More »देवधरी येथे रोगनिदान, चिकीस्ता शिबीर संपन्न
जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे राळेगाव:- आदिवासी एकात्मिक प्रकल्प कार्यालय पांढरकवडा व प्राथमिक आरोग्य केंद्र दहेगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने, 5 फेब्रुवारी रोजी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र देवधरी येथे निशुल्क रोगनिदान शिबीराचे उदघाट्न, ग्रामपंचायत, सचिव प्रज्वल झोटिंग सामाजिक कार्यकर्ते, बंडू भारसकरे, महादेव टेकाम,तसेच गावातील नागरिक, प्रकाश डाहुले, दशरथ भारसकरे, नारायण चव्हाण, आणि …
Read More »महसूल अधिकारी ॲक्शन मोडवर अवैधरित्या रेती तस्करी करणारे ट्रॅक्टर केले जप्त
अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वर ग्राम महसूल अधिकारी यांनी केली तात्काळ कारवाई रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अवैधरित्या रेती तस्करी करणारे झाले सक्रिय रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर चिमूर तहसीलला केला जप्त जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – चिमूर तालुक्यात अवैधरित्या रेतीचा मोठ्या प्रमाणावर उपसा होत असून बघावे तिकडे महसूल अधिकारी …
Read More »महावितरण कार्यालय वरोरा तसेच रोषनी फाउंडेशन तथा माधव नेत्रालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने निशुल्क नेत्र तपासणी शिबिर व नेत्रदान जागरूकता शिबिर संपन्न
६६ लोकांनी नेत्रदानाचे संकल्प घेऊन नेत्रदानात दिले अमूल्य योगदान जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – महावितरण कार्यालय वरोरा तसेच रोषनी फाउंडेशन व माधव नेत्रालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महावितरण कार्यालय वरोरा येथे निशुल्क नेत्र तपासणी शिबिर तसेच नेत्रदान जागरूकता शिबिर व मोतीबिंदू निदान व निशुल्क मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन दिनांक. …
Read More »जीबी सिंड्रोम आजाराच्या पार्श्वभुमीवर चेकठाणेवासना येथील 904 नागरिकांची आरोग्य तपासणी
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि 05 : पोंभुर्णा तालुक्यातील चेकठाणेवासना येथील 14 वर्षाच्या मुलीला जीबी सिंड्रोम आजाराने ग्रासले असल्याची माहिती नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून चंद्रपूर जिल्हा आरोग्य यंत्रणेला नुकतीच प्राप्त झाली. या पार्श्वभुमीवर आरोग्य विभागाद्वारे चेकठाणेवासना येथे सर्वेक्षण करण्यात आले. या अंतर्गत गावातील 192 घरांना भेटी देऊन 904 नागरिकांची …
Read More »चितळ शिकार प्रकरणी एकास १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी. एक फरार
जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे गडचिरोली :- वनविभाग आलापल्ली, वनपरिक्षेत्र कार्यालय मार्कंडा (कंसोबा) अंतर्गत गुंडापल्ली उपक्षेत्रातील विजनगर गावाजवळील जंगलात विद्युत प्रवाह सोडून चितळ वन्यप्राण्याची शिकार प्रकरणी एकास १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, एक फरार आहे. रामरतन बकिम मंडल रा विजयनगर तालुका मुलचेरा असे आरोपीचे नाव असून, तन्मय बुधदेव …
Read More »दापोरी कासार येथे संपन्न झाली केंद्रस्तरीय शिक्षण परिषद
जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे राळेगाव :- राळेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या धानोरा केंद्राची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद जि प प्राथमीक शाळा दापोरी (कासार) केंद्र धानोरा येथे दि,4/1/25 ला संपन्न झाली या शिक्षण परिषदेला उद्घाटक म्हणून विशाल खत्री (आयएएस) सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी अधिकारी राळेगाव तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे …
Read More »