Welcome to Jwala samachar.
jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
अपघातात एक महिला ठार
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर : – चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात येत असलेल्या विहिरगाव फाट्यावर चारचाकी वाहणाने दुचाकी ला जबर धडक दिल्याने अपघातात एक महिला ठार व अन्य दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक.३०/०३/२०२५ ला घडली.प्राप्त माहिती नुसार दुचाकी स्वार मृतक भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील रहिवासी असून कार्यक्रमासाठी पिपर्डा येथे आले होते.
कार्यक्रम आटोपून स्वगावी आपल्या गावाकडे परत जात असतांना पिपर्डा चिमूर मार्गावर असलेल्या विहिरगाव फाट्यावर हा अपघात झाला असून मृतक व जखमीना उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.