जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- संक्रांतीचा उत्सव हा महिलांसाठी आनंदाची पर्वणी असते. हाच आनंद द्विगुणित करण्याकरिता ब्राम्हण समाजातील महिलांनी एकत्रित येऊन ब्राम्हण महिला समाज कमिटी स्थापन करून सर्व समाजाला सामील करून एकत्रित आगळा वेगळा हळदी कुंकू समारंभ साजरा केला.मकर संक्रांत भारतीय महिलांसाठी फारच आवडीचा सन आहे. नवीन वर्षाला सुरुवात झाल्यावर …
Read More »