Breaking News

Monthly Archives: January 2025

कोळसा वाहतुकीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई करीता उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा/वणी :- दिवसागणिक प्रदूषणात वाढ होत असुन त्यातल्या त्यात वेकोलिच्या मुंगोली व पैनगंगा कोळसा वाहतुकीमुळे रस्त्यालगतच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.शेतमालाचे सत्यानाश होत आहे. त्यामुळे पिकांचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी,अशी मागणी …

Read More »

शेळके यांच्या वडिलोपार्जीत वाड्यात बांधकामाची खोदाई करताना सापडली तिजोरी पहायला गावं झाले गोळा

अविनाश देशमुख शेवगांव  9960051755 शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की शहरात भोई गल्ली भागातील रमेश पद्माकर शेळके उमेश पद्माकर शेळके आणि नितीन पद्माकर शेळके त्यांची चुलत बहीण आशा गणेश वारकडं यांच्या मालकी च्या वाड्यात बांधकामाची खोदाई करताना दोन दिवसांपूर्वी सापडली तिजोरी वाड्याच्या शेजारी राहणाऱ्या श्रीमती. आशा गणेश वारकडं …

Read More »

अल्पवयीन शाळकरी मुलीला लग्नाचे आमिष दाखवुन फूस पळवुन नेताना शेवगांव पोलीसांनी आरोपीस शिताफीने पाठलाग करुन केले जेरबंद

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- या बाबत सविस्तर हकीगत अशी की फिर्यादी वय-44 वर्षे रा. दत्त मंदौर जवळ वरुर रोड शेवगाव ता. शेवगाव जि. अहिल्यानगर यांचे फिर्यादीवरून दिनांक-04/01/2025 रोजी यांच्या दाखल फिर्यादीवरून शेवगांव पोलीस स्टेशन गु.र.नं- 10/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 137 (2), 74, 87, 351(3), 3(5) …

Read More »

छत्रपती संभाजीनगरमध्ये संपन्न झाला ‘मिशन अयोध्या’चा दैदिप्यमान ट्रेलर लॉंच सोहळा संपन्न

विशेष प्रतिनिधी – मुंबई संभाजीनगर :- अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन आणि मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेला वर्षपूर्ती होण्याच्या पार्श्वभूमीवर प्रभू श्रीरामांची महिमा सांगणारा व विचार मांडणारा ‘मिशन अयोध्या’ हा चित्रपट २४ जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. भारताचा इतिहास, संस्कृती आणि आध्यात्मिकतेचा अभूतपूर्व संगम असणारा आर. के. योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन …

Read More »

एचएमपीव्ही विषाणूबाबत भितीचे कारण नाही – जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर

सोशल मिडीयावर चुकीची माहिती शेअर केल्यास कारवाई विशेष प्रतिनिधी – नागपूर नागपूर : – एचएमपीव्ही विषाणूबाबत सद्यस्थितीत कोणतेही काळजीचे कारण नाही हा विषाणू नवा नाही. त्यामुळे घाबरण्याचे अजीबात कारण नाही. नागपूर मध्ये संशयीत म्हणून जे रुग्ण खाजगी दवाखान्यात दाखल झाले त्यांच्या रक्ताचे नमूने तपासासाठी एम्स आणि पुणे येथे पाठविण्यात आले …

Read More »

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते चर्मकार समाजातील वधु-वर मेळाव्याचे उद्घाटन

विशेष प्रतिनिधी – नागपूर नागपूर :- श्री संत रविदास महाराज युवा मित्र परीवार कडून नागपूर शहरातील संत रविदास सांस्कृतिक सभागृह येते चर्मकार समाजाचा भव्य वर-वधू परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितिन गड़करी, विधान परिषद सदस्य कृपाल तुमाने,हितेश मुंदाफळे मंचावर उपस्थित होते. गडकरी यांनी दीप प्रज्वलित करुन …

Read More »

लाचखोर भूमापक अडकला एसीबीच्या जाळ्यात

घराच्या मिळकतीवरील मयत महिलेचे नावं कमी करण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी करणे भोवली जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे राळेगाव :- यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथे वडीलोपार्जित जुन्या घराच्या मिळकतीवरील मयत झालेल्या महिलेचे नाव मिळकत पत्रीकेवरून कमी करण्याकरीता दहा हजार रूपये लाचेची मागणी करणाऱ्या लाचखोर परीरक्षण भूमापक (वर्ग ३) याला एसीबीने रंगेहाथ पकडले. ही …

Read More »

चिमूर क्रांती जिल्हा निर्मिती समितीचे मुख्यमंत्री यांना एसडिओ मार्फत निवेदन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर क्रांती जिल्हा झालाच पाहिजे यासाठी दिनांक ५ जानेवारी २००२ ला भव्य मोर्चा चिमूर तहसील कार्यालयावर निघाला असता त्या मोर्चाला हिंसक वळण येऊन तहसील जाळपोळ झाली होती. शेकडो कार्यकर्ते जेलबंद झाले होते.दिनांक ५ जानेवारी २००३ पासून चिमूर क्रांती जिल्हा झालाच पाहिजे असे निवेदन चिमूर क्रांती …

Read More »

विवेकानंद माध्यमिक विद्यालय वरोरा येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर :- स्थानिक विवेकानंद माध्यमिक विद्यालय वरोरा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमांचे अध्यक्ष स्थान विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ठेंगणे मॅडम यांनी भूषविले होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका कू.वैशाली देवतळे मॅडम उपस्थित होत्या.कार्येक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. …

Read More »

एचआयव्ही सह जगणा-या व अतिजोखीम गटातील समुहाला शासकीय योजनांचा लाभ द्या – सीईओ विवेक जॉन्सन

राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाचा सर्वकष आढावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 06 : जिल्ह्यात एचआयव्हीसह जगणारे तसेच अतिजोखीम गटातील समुदायाला सर्व शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी अशासकीय संस्थांची मदत घेऊन त्यादिशेने कार्य करावे. तसेच एड्सग्रस्त नागरिकांसाठी शासनाची मोफत बस पास योजना आहे. त्याचा लाभ प्रत्येक एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्तीला मिळण्यासाठी परिवहन महामंडळाला …

Read More »
All Right Reserved