जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यातील भिसी येथिल प्रभाग क्रमांक १३ मधील रहिवासी सौ. शिल्पा अजय शिवरकर यांच्या घरासमोर असलेल्या नगरपंचायतच्या बोरिंगवर पाणी भरण्याकरिता गेल्या असता त्यांना जोरदार विजेचा शॉक लागला परंतू म्हणतात ना “देव तारी त्याला कोण मारी” त्याप्रमाणे परिसरात असलेल्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी सदर महिलेला तात्काळ …
Read More »गदगाव येथील अतिक्रमणावर प्रशासनाचा चालला बुलडोझर
पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण झाले भुईसपाट जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – चिमूर तालुक्यातील गदगाव येथे बौद्ध समाजाकडून गावातील मोकळ्या जागेवर अतिक्रमण करुण झेंडा व बुद्ध मूर्ती मांडून कुंपन करण्यात आले होते मात्र इतर समाजाकडून याला विरोध करण्यात आले ज्यामूळे गावात तणाव निर्माण झाले.याबाबत २८ नोहेम्बर रोज गुरुवारला पोलिस तथा दंगा …
Read More »अरुणा काकडेचे अपहरण की घातपात – पाच दिवसानंतरही शोध लागला नाही
चिमूर व्यापारी असोसीएशनचे पोलिस निरीक्षकाचे निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- व्यापारी असोसिएशन चिमूरच्या सदस्या तथा देवांश जनरल स्टोअर्सच्या संचालिका अरुणा अभय काकडे पाच दिवसापासून बेपत्ता असून अरूणाचे अपहरण आहे की घातपात यांचा तातडीने शोध घेण्याबाबत. व्यापारी असोसीएशन चिमूर कडून पोलीस निरीक्षक यांना निवेदनाद्वारे केली मागणी. व्यापारी असोसिएशन चिमूरच्या सदस्या …
Read More »वरोरा, चिमूर, शंकरपूर,कान्पा,नागभीड व ब्रम्हपुरी मार्गे एस.टी.बस सुरू करा
चिमूर आगार व्यवस्थापक यांना उपसरपंच अशोक चौधरी यांचे निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- सद्या थंडीचे दिवस सुरू असून विद्यार्थ्यांना शाळा वेळेवर मिळावी यासाठी एसटी बसची वाट बघत असते त्यामुळे विद्यार्थ्यांच्या समस्येसाठी शंकरपुर ग्रामपंचायत चे उपसरपंच यांनी चिमूर आगार व्यवस्थापकास दिले निवेदन. सविस्तर माहिती अशी वरोरा, चिमूर, शंकरपूर, कान्पा, नागभीड, …
Read More »सुगंधीत तंबाखू व गुटखा विक्रेत्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने केली कारवाई
तंबाखू व गुटखा विक्रेत्यामध्ये उडाली खडबड जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- भिसी पोलीस स्टेशन अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुगंधीत तंबाखू व गुटखा विक्रेत्यांवर धाडी टाकून कारवाई केली. त्यामुळे सुगंधीत तंबाखू व गुटखा विक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले. सदर कारवाई मध्ये 1,35,780 रुपये किमतीचा इगल सुगंधित तंबाखू एकूण 438 नग प्रत्येकी …
Read More »अतिक्रमण विरोधात तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन
गदगावला आले पोलिस छावणीचे स्वरूप – गावात तणाव जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – चिमूर तालुक्यातील गदगाव येथे बौद्ध समाजाकडून गावातील मोकळ्या जागेवर अतिक्रमण करुण झेंडा उभारला , बुद्ध मूर्ती मांडून कुंपन करण्यात आल्याने इतर समाजाकडून याला विरोध करण्यात येत आहे.ज्यामूळे गावात तणाव निर्माण झाला. असुन २८ नोहेम्बर रोज गुरुवारला …
Read More »रेती चोरांच्या मुसक्या आवरीत ट्रॅक्टर केला जप्त
रेती तस्करी करिता वापरल्या जातो बिना नंबरचे ट्रॅक्टर व ट्रॉली जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- आज दिनांक 28-11-2024 रोजी शंकरपुर उपवनक्षेत्राअंतर्गत नियतक्षेत्र डोमा मधील संरक्षित वन कक्ष क्रमांक 478 मध्ये अवैध्यरित्या रेती उत्खनन व वाहतुक प्रकरणात वनाधिकाऱ्यांनी रेती भरून असलेला ट्रॅक्टर व ट्रॉली केली जप्त. घटनेची सविस्तर माहिती अशी की …
Read More »अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर वनविभागाने केली कारवाई
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – गुप्त माहितीच्या आधारे दिनांक. २६/११/२०२४ ला रात्री ०१:०० वाजता खडसंगी येथील एफ.डी. सी. एम. वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र.२६ मधील जंगल परिसरातील रस्त्याने अवैधरित्या रेतीची वाहतूक करताना वनपरिक्षेत्र अधिकारी खडसंगी येथिल ए.के. सोनुरकर, जि. आय. उईके वनपाल, कु.एस. हि. खोब्रागडे वनरक्षक, यादव गोटे वनमजूर, पातुरकर वनमजूर …
Read More »जांभुळघाट येथे जुनी परीवाराने ५५५ वी गुरुनानक जयंती मोठ्या उत्साह केली साजरी
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- दिनांक २६/११/२०२४ ला जांभुळघाट येथे जुनी परीवाराने दर वर्षी प्रमाणे यंदाही गुरुनानक जयंती ५५५ वी प्रकाश पर्व मोठ्या उत्साह साजरा करण्यात आला. या दिवशी धन-धन गुरुनानक देव जी महाराज यांच्या शिकवण विषयी माहिती दिली जाते.गुरू ग्रंथ साहिब सुखमनी पाठ केल्या जात असते.तसेच शिख पंथाचे प्रथम …
Read More »पत्रकारांच्या कुटुंबाचे आशीर्वाद घेण्यासाठी काम करायचे आहे – संदीप काळे
व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विंगचा पदग्रहण सोहळा उत्साहात जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- बदलत्या काळामध्ये डिजिटल मीडिया हे प्रभावी माध्यम आहे. या माध्यमाला पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम आमची संघटना करणार आहे. आम्ही पत्रकार व त्याच्या कुटुंबीयांचे आशीर्वाद घेण्यासाठी काम करत आहोत. व्हॉईस ऑफ मीडियाची पंचसूत्री जगातील दोनशे देशात पोहचवायचे …
Read More »