Breaking News

महाराष्ट्र

२०२३ ला गुडबाय २०२४ नवीन वर्षाचे वेलकम

आज रविवार, या वर्षाचा (२०२३) शेवटचा दिवस. रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने नवीन वर्षाचे संपूर्ण नियोजन करण्यासाठी आपणास नामी संधी आहे. विशेष प्रतिनिधी अविनाश देशमुख 9 960052755 मी आपणास विनंती करतो की, सोमवार दिनांक ०१.०१.२०२४ मध्यरात्री ००.००.०१ वाजल्यापासुन सुरू होणारे नवीन वर्ष २०२४ साठी काही संकल्प, नियोजन करावे. संकल्प ☞ …

Read More »

यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेचा लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी मुख्यकार्यकारी अधिकारी यांना दिले निवेदन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-संपूर्ण महाराष्ट्र राज्यात यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेअंतर्गत विमुक्त भटक्या जमाती यांची यादी जाहीर झाली. त्यामध्ये चंद्रपूर जिल्हातील धनगर समाजाचे वरोरा तालुक्यातील एक गाव व भद्रावती तालुक्यातील फक्त एक गाव अशी नावे यादित आली आहे.तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील इतर तालुक्यातील धनगर समाजाचे भरपुर प्रमाणात नावे आले त्यांच्यावर कोणताही आक्षेप …

Read More »

जिल्हाधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रांवरील सुविधांची पाहणी चंद्रपूर व मूल तालुक्यातील मतदान केंद्रांना भेट

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 30:-आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज चंद्रपूर व मूल तालुक्यातील मतदान केंद्रांना भेट देवून मतदार नोंदणी प्रक्रीयेचा आढावा घेतला.जिल्हाधिकारी गौडा यांनी चंद्रपूर विधानसभा मतदार क्षेत्रातील मतदान केंद्र क्रमांक 129 व 131 तसेच मूल येथील मतदान केंद्र क्रमांक 102 व 103 येथील …

Read More »

जेवणाचा दर्जा आणि व्यवस्था एकदम उत्तम

*खेळाडू आणि प्रशिक्षकांनी व्यक्त केल्या भावना* *पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि जिल्हा प्रशासनाच्या नियोजनाचे कौतुक* जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर,दि. 30 : राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या संकल्पनेतून तालुका स्तरावर प्रथमच होणा-या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील नियोजनाने येथे आलेले खेळाडू आणि प्रशिक्षक भारावून गेले आहेत. जिल्ह्यात आगमन होताच …

Read More »

विद्यार्थी आणि गावकरी जीव मुठीत घेऊन ओलांडतात महामार्ग

धारगांव ग्राम विकास समितीच्या शिष्टमंडळाने  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- महामार्ग हे आधुनिक जीवन तसेच दळणवळण सोयीस्कर होण्याकरिता असतात परंतु हेच महामार्ग जर यमाचे द्वार म्हणून जीवघेणे ठरत असतील तर काय म्हणावे अशाच प्रकारची प्रचिती मुंबई-कोलकाता महामार्गावर भंडारा तालुक्यातील धारगाव येथे अनुभवास येते.धारगाव …

Read More »

शेवगांव शहराच्या नियोजित प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये साध्या पद्धतीने संपन्न विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव शेवगाव:-गुरुवार ता. 28 डिसेंबर रोजी प्रतिनिधिक स्वरूपामध्ये शेवगाव शहराच्या नियोजित पाणीपुरवठा योजनेच्या सुमारे आठ लाख 70 हजार लिटर क्षमतेच्या जल कुंभाचे भूमिपूजनाचा कार्यक्रम गणपती मंदिर कोरडे वस्ती येथे पार पडला यावेळी शेवगाव शहर पाणी कृती समितीचे अध्यक्ष प्रेमसुख जाजू डॉ.संजय …

Read More »

राष्ट्रीय शालेय क्रिडा स्पर्धांसाठी दीड हजार खेळाडू दाखल

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 27: – चंद्रपूर-बल्लारपूर येथे होणाऱ्या 67 व्या राष्ट्रीय शालेय क्रिडा स्पर्धांमधे 34 राज्यांतून 1551 खेळाडूंची नोंदणी झाली असून त्यापैकी 784 मुले व 697 मुली असे एकूण 1481 खेळाडू विद्यार्थी आतापर्यंत चंद्रपुरात दाखल झाले आहेत. या सर्व खेळाडूंची अतिशय चोख व्यवस्था राखण्यात आली असून स्वतः पालकमंत्री …

Read More »

मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमात केलेल्या बदल

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर,दि. 27 : 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. यामध्ये बदल करण्यात आला असून झालेल्या बदल लक्षात घेण्याचे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे.त्यानुसार मतदार याद्यांची प्रसिध्दी करण्याचा दिनांक 5 जानेवारी होता. परंतु मतदार यादीचे शुध्दीकरणाचे काम …

Read More »

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून-डोळ्यांचे आपरेशन

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर:-आज दिनांक २७ डिसेंबर २०२३ ला सांतरगावं येथील गरीब मजदुर स्री व पुरुष यांचे डोळ्यांचे आपरेशन सुसज्ज अश्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात आले. रुग्णांचे आपरेशन पद्मश्री डॉ. महात्मे, माजी खासदार यांच्या रुग्णालयामध्ये नागपूर येथे करण्यात आले.यासाठी सौ. वंदना विनोद बरडे सह अधिसेविका व सामाजिक कार्यकर्त्या व विनोद …

Read More »

शिक्षक भारती नागपूर विभागीय कार्यकारिणी जाहीर

अध्यक्षपदी सुरेश डांगे तर सरचिटणीसपदी शरद काकडे जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-आमदार कपिल पाटील यांचे मार्गदर्शनात शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी हे ब्रीद घेऊन शिक्षकांच्या न्यायासाठी लढणा-या शिक्षक भारती संघटनेची नागपूर विभागाची कार्यकारिणी राज्य अध्यक्ष नवनाथ गेंड यांनी अलिकडेच जाहीर केली. या कार्यकारिणीत विभागीय अध्यक्ष सुरेश डांगे(चंद्रपूर),सरचिटणीस शरद काकडे(नागपूर), उपाध्यक्ष गुलाबराव मौदेकर(गोंदिया),संजय …

Read More »
All Right Reserved