Breaking News

महाराष्ट्र

शंकरपूर कांपा रस्त्यावर लावले बेशरम चे झाड़ गावातील युवकाचा पुढाकार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/शंकरपूर:-कांपा चिमूर हा राज्य महामार्ग आहे या रस्त्यावर पडलेले खड्डे हे अपघाताला आमंत्रण देत आहे बांधकाम विभागाकडून हे खड्डे बुजविन्यात आले नसल्याने त्या खड्यामध्ये बेशरम चे झाडे लावून येथील युवकांनी बांधकाम विभागाचा निषेध केला आहे, चिमूर कांपा हा राज्य महामार्गवर 15 गावे बसले आहे तर रस्त्याच्या परिसरात …

Read More »

चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात घाणीचे साम्राज्य – राकेश सटोने विधानसभा उपाध्यक्ष युवक काँग्रेस

तालुक्यातील जनता त्रस्त, तज्ञ असून उपचार नाही जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील सर्वात मोठे रुग्णालय म्हणजे उपजिल्हा रुग्णालय आहे.तेही १०० बेडचे या रुग्णालयात सोई सुविधा म्हणजे एक सर्जन डॉक्टर , एक स्त्री रोग तज्ञ , एक चर्मरोग तज्ञ आणि तीन एम.बी.बी.एस. डॉक्टर असे एकूण ६ डॉक्टर आहे.व दोन कंत्राटी डॉक्टर …

Read More »

कामगारांच्या ज्वलंत जीवनावर भाष्य करणारा ‘महासत्ता’ ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर

मुंबई-राम कोंडीलकर मुंबई:-इंग्रजांपासून आपल्या देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी अहिंसेच्या मार्गावर चालून महात्मा गांधींनी देशाला स्वतंत्र मिळवून दिले. त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन निर्माण झालेला ‘महासत्ता’ हा मल्टीस्टारर चित्रपट येत्या २९ सप्टेंबर २०२३ रोजी ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी अवतारनार आहे. ‘महासत्ता’ या चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश मोरे आणि निर्मिती रवी …

Read More »

वन्य प्राण्याच्या त्रासाने बळीराजा चिंतेत वनविभाग मात्र गाढ झोपेत

वनविभागाचे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष एकुर्ली खैरगाव विहिरगाव धुमक चाचुरा परिसरात उभ्या पिकात रोहयाचा आणि रान डुक्करचा धुमाकूळ जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ:-यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात एकुर्ली खैरगाव विहिरगाव धुमक चाचुरा परिसरात रोह्याच्या आणि डुकराचा कळपाने शेतात उभ्या पिकात धुमाकूळ घातला आहे आधीच शेतकऱ्याचे अतिवृष्टीमुळे पिक खरडुन गेले आणि पावसाने उघडीप दिली …

Read More »

व्हिडिओ गेम पार्लरची तपासणी करण्याकरीता संयुक्त पथक गठीत

तपासणी अहवाल 15 ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 21 : जिल्ह्यातील व्हिडिओ गेम पार्लर परवानाधारकांकडून परवान्यातील अटी व शर्तीचे भंग होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या संबंधाने सदर व्हिडिओ गेम पार्लरची तपासणी करणे आवश्यक असून जिल्ह्यात सुरू असलेल्या व्हिडिओ गेम पार्लरची तपासणी करण्याकरीता जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार …

Read More »

सहयोग सामाजिक फाउंडेशन की नयी कार्यकारीणी का गठन

प्रतिनिधी – नागपूर नागपूर – सामाजिक कार्यों में अगृणी सहयोग सामाजिक फाउंडेशन पारडी नागपुर की बैठक मंगलवार को संपन्न हुई, इस बैठक में मुख्य रूप से सर्वप्रथम फाउंडेशन की कार्यकारिणी की घोषणा सर्वसम्मति की गई। जिसमें फाउंडेशन का आधार कहें जाने वाले शेख एजाज भाई सर्वसम्मति से अध्यक्ष नियुक्त किए …

Read More »

शेतकऱ्यांनो…सोयाबीन पिकावरील रोगांच्या प्रादुर्भावाचे वेळीच व्यवस्थापन करा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर,दि.20 : यावर्षी चंद्रपूर जिल्ह्यात 67 हजार 790 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची लागवड झालेली आहे. सोयाबीन एक महत्वाचे पीक असल्यामुळे त्याचे किड व रोगाचे वेळीच योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. यावर्षी तालुक्यात सोयाबीन पिकाच्या क्षेत्रामध्ये पिवळा मोझॅक, चारकोल रॉट तसेच मुळकुजचा प्रादुर्भाव दिसुन आलेला आहे. निरीक्षण व …

Read More »

सोयाबीन पिकाचे तात्काळ पंचनामे करा. अन्यथा चिमूर -वरोरा खानगाव चौरस्तावर प्रहार जनशक्ती पक्षातर्फे चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा प्रहार सेवक विनोद उमरे यांनी दिला

करप्या रोगामुळे झालेल्या नुसकाचे तात्काळ पंचनामे करुन नुकसानभरपाई द्या जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-शेतकरी राज्याची आर्थिक परिस्थिती खालावली असून निसर्ग सुध्दा घात करतोय.चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव आल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. सोयाबीन पिकावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेंगांची गळती होत असून पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे.चिमूर येथील अप्पर …

Read More »

राष्ट्रीय विश्वगामी व्यापरी संघाच्या जिल्हाध्यक्षपदी नंदकुमार गांधी यांची निवड

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ:-राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ व संचालित पत्रकारांचा बहुउद्देशीय संघाची बैठक यवतमाळ विश्राम गृह येथे नुकतीच पार पडली यामध्ये राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ व संचालित पत्रकारांचा बहुउद्देशीय संघाच्या यवतमाळ जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पदाधिकऱ्यांची निवड करण्यात आली तर राष्ट्रीय विश्र्वगांमी व्यापारी संघाच्या जिल्हाध्यक्षपदी राळेगाव येथील नंदकुमार हिरालाजी गांधी तर …

Read More »

सुपरस्टार थलपती विजयचा ‘थूपाकी’ मराठीत अल्ट्रा झकासवर

मुंबई-राम कोंडीलकर मुंबई : आपल्या विशेष अभिनय कौशल्यासाठी ओळखला जाणारा तमिळ चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता ‘सुपरस्टार थलपती विजय’ याचा जबरदस्त अॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘थूपाकी’ २५ सप्टेंबर पासून, महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांना ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर आता मराठीत पाहायला मिळणार आहे.चित्रपटाची कथा एका सैनिकाभोवती फिरते जो आपली ड्यूटि संपवून घरी सुट्टीसाठी …

Read More »
All Right Reserved