Breaking News

महाराष्ट्र

खाजगीकरण, कंत्राटीकरण व शाळा बंद धोरणाच्या विरोधात

९ ऑक्टोबरला आक्रोश मोर्चा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर/चिमूर:-६ सप्टेंबरला २०२३ रोजी महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व शासकीय नोकऱ्यांचे कंत्राटीकरण करुन बाह्य यंत्रणेमार्फत नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.राज्यातील ६२००० शाळा कार्पोरेट क्षेत्रातील खाजगी कंपन्यांना भौतीक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली १० वर्षांपर्यंत दत्तक देऊन छुप्या पद्धतीने खाजगीकरण करण्याचा डाव रचला आहे.२० …

Read More »

पंजाब बँकेच्या मॅनेजरचा अजब गजब कारभार? – माहितीचा अधिकार देऊन सुद्धा माहिती देण्यास नकार

पंजाब बँकेचे कर्मचारीच बनले अधिकारी? वर्धा-सुरज गुळघाने वर्धा:-पंजाब नॅशनल बँक तरोडा नेहमी वादाच्या भोवऱ्यात सापडते आता पुन्हा एका वादात पंजाब बँकेचे मॅनेजर प्रशांत वंजारी सापडले आहे सावली येथील शेतकरी दिगाबर विश्वनाथ शिद यांनी 1/9/23 ला माहितीचा अधिकार पंजाब बँकेचे मॅनेजर यांना दिला परंतु एक महिना उलटूनही त्यांनी मात्र माहिती दिली …

Read More »

मनुष्यबळाची त्रेमासिक माहिती नमुना ईआर-1 मध्ये विहित मुदतीत सादर करा

31 ऑक्टोबर माहिती सादर करण्याची अंतिम तारीख जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-जिल्हयातील सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांना, सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसुचित करणे) कायदा, 1959 व नियम 1960 च्या कलम 5(1) अन्वये सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय तसेच कलम 5(2)अन्वये खाजगी क्षेत्रातील कायद्यांतर्गत असणाऱ्या आस्थापनांना सर्व कर्मचाऱ्यांची सांख्यिकी माहिती, प्रत्येक …

Read More »

कंत्राटीकरण व खाजगीकरणाचे परिपत्रक रद्द करा

म्हसली ग्रामपंचायत ने मांडला मिटींग मध्ये ठराव कंत्राटीकरण,खाजगीकरण व शाळा बंद निर्णय मागे घ्या जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर वरून काही अंतरावर असणाऱ्या म्हसली ग्रामपंचायत ने कंत्राटीकरण व खाजगीकरणाचे परिपत्रक रद्द करण्यासाठी मागील महिन्यात मासिक सभेत ठराव मांडण्यात आला.राज्य सरकारने खाजगी कंपन्यांची निवड करुण विविध शासकीय विभागात त्यांच्या माध्यमातून कंत्राटी पदभरतीचा …

Read More »

हर्षोल्लास से मनाई गई गांधी जयंती

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर :-अपने सृजनात्मक व रचनात्मक कार्यों के लिए अव्दितीय पहचान स्थापित करने में सक्षम सहयोग सामाजिक फाउंडेशन नागपुर व्दारा 2अक्टुबर महात्मा गांधी जयंती फाउंडेशन के कार्य अध्यक्ष श्री बंडू जी गभने की अध्यक्षता में मनाई गई। जिसमें सभी सदस्यों की ओर से हर्ष व्यक्त किया गया, कार्यक्रम के …

Read More »

आता…घरबसल्या काढा आयुष्मान कार्ड

* पाच लाखाचे मोफत आरोग्य विमा कवच * * पात्र लाभार्थीं व्यक्तींना लाभ घेण्याचे आवाहन * जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 5: देशात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची सुरुवात दि.23 सप्टेंबर 2018 मध्ये करण्यात आली. या योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्तीस प्रति कुटुंब, प्रति वर्ष रु. 5 लाखाचा आरोग्य विमा देण्यात …

Read More »

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या होऊ द्या चर्चा उपक्रमाचा ब्रम्हपुरी येथे शुभारंभ

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या होऊ द्या चर्चा उपक्रमाचा ब्रम्हपुरी येथे शुभारं जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर ब्रह्मपुरी:-खोटी आश्वासने देऊन सत्ता मिळविणाऱ्या केंद्र व राज्यातील बोलघेवड्या भाजपा सरकारचा भंडाफोड करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने होऊ द्या चर्चा उपक्रम महाराष्ट्रभर राबविण्यात येत आहे. नरेंद्र मोदींनी मोठी आश्वासने दिली होती. शेतकऱ्यांना उत्पादन …

Read More »

साऊथचा सुपरहिट चित्रपट ‘गीता’ आता मराठीत फक्त ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर

मुंबई-राम कोंडीलकर मुंबई : बेवारस मुलांची कोणी फुकट जबाबदारी घेत नाही. त्यांचं शोषण करून त्यांच्याकडून भरभरून कसा फायदा मिळवता येईल हा विचार समाजातील बहुतांश लोक करत असतात. अशाच बेवारस मुलांच्या शोषणावर आधारित तेलगू चित्रपट ‘गीता’ आता ९ ऑक्टोबर २०२३ पासून ‘अल्ट्रा झकास’ या ओटीटीवर मराठीत पहायला मिळणार आहे. चित्रपटाचे लेखन …

Read More »

चंद्रपूर जिल्हात युरिया खताचा तुटवडा तात्काळ युरिया खत उपलब्ध करून द्या – विनोद उमरे यांची मागणी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-जिल्हात व काही तालुक्यात मोठ्या प्रमाणात खरिब पेरणी झाली आहे.कापूस पिकाला खात देण्यासाठी शेतकरी खताचा वापर करतात ‌.युरिया खताची गरज असताना युरिया खताचा तुटवडा निर्माण झाला आहे.त्यामुळे यूरिया खत उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी शेतकरी नेते विनोद उमरे यांनी केली आहे.याकडे कृषी विभागाणे जातीने लक्ष देण्याची …

Read More »

मुलींच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे बल्लारपूर येथील किल्ले व परिसराची स्वच्छता

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर,दि. 04 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची),चंद्रपूरद्वारे बल्लारपूर येथील किल्ला व परिसराची स्वच्छता करण्यात आली. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते वसंत खेडकर, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची),चंद्रपूर येथील गटनिदेशक सुनिल मेश्राम, प्रभात …

Read More »
All Right Reserved