महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सर्व दलित समाजाबद्दल आक्षेपार्ह भाषा असणारी काही पत्रके नाशिकमध्ये पसरवून जातीवाद निर्माण केल्याच्या निषेधार्थ शेवगांवच्या क्रांती चौकात रास्ता रोको विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव शेवगाव :- मंगळवार दि.२५ रोजी शेवगाव शहरातील क्रांती चौकामध्ये शेवगाव शहरातील विविध सर्वपक्षीय दलित संघटनांनी सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन केले.या …
Read More »खमारी येथे योग जागतिक योग दिवस साजरा
जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा )- जिल्हा परिषद आरोग्य विभाग भंडारा अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र खमारी बुट्टी व उप आरोग्य केंद्र कोका (जंगल)च्या वतीने दहावा आंतरराष्ट्रिय योग दिवस प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या उत्साहात नुकताच साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सी. के वाहाणे होते. …
Read More »जिल्हाध्यक्ष संजय पडोळे यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कठोर कारवाहीची मागणी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अतिरिक्त जिल्हाधिकारी चिमूर व उपविभागीय पोलिस अधिकारी मार्फत निवेदन व्हॉईस ऑफ मिडीया तालुका चिमूरच्या वतीने जाहीर निषेध जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- व्हॉईस ऑफ मिडीया चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष संजय रघुनाथ पडोळे यांना वृत्तपत्रात बातमी प्रकाशित केल्याचे कारणावरून काँग्रेस नेते प्रकाश मुरलीधर मारकवार …
Read More »गिरसावळी सहकारी संस्थेवर शिवसेना प्रणित परिवर्तन विकास पॅनलचे एकहाती वर्चस्व
१२ पैकी १२ उमेदवार विजयी शिवसेना ( उबाठा) जिल्हाप्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे यांचे नेतृत्व जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील गिरसावळी येथील सेवा सहकारी संस्थेची निवडणूक दिनांक २३/०६/२०२४ ला नुकतीच पर पडली. या निवडणुकीत शिवसेना प्रणित परिवर्तन विकास पॅनलचे एकहाती वर्चस्व निर्माण झाले असून सर्व १२ उमेदवार विजयी …
Read More »पैशांवरून दोन तरुणांवर चाकूने वार दोघे जखमी घटनेतील आरोपी महेश बाळासाहेब काटे यास पाथर्डी पोलिसांनी केली अटक
विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- सविस्तर वृत्त असे की शेअर मार्केट मध्ये गुंतलेल्या पैशाच्या मुद्यावरून दोन तरुणांना एकाजणाने धारदार शस्राने वार करत जखमी केल्याची घटना रविवारी (दि. 23) रात्री पाथर्डी शहरातील शेवगाव रोड लगत असलेल्या एका हॉटेलजवळ घडली. यासंदर्भात दाखल झालेल्या फिर्यादीत मात्र केवळ पैशाच्या मुद्यावरून वाद झाला …
Read More »वाळू विषयक धोरण अतिशय संवेदनशीलपणे आणि गांभिर्याने राबव – जिल्हाधिका-यांचे यंत्रणेला निर्देश
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 24 : शासनामार्फत वाळू / रेतीचे उत्खनन, साठवणूक व ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री याबाबतचे सर्वंकष धोरण 19 एप्रिल 2023 च्या आदेशान्वये राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात प्रशासनामार्फत ज्या यंत्रणांना वाळू उपलब्ध करून देण्यात येईल, त्यांच्यासाठी एक मानद कार्यप्रणाली (एसओपी) तयार करून वाळू विषयक धोरण अतिशय संवेदनशीलपणे आणि …
Read More »बांबू संशोधन प्रशिक्षण संस्थेला देशातील अग्रगण्य संस्था करणार
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- बांबू क्षेत्रात संशोधन प्रशिक्षण आणि कौशल्य विकासासाठी असलेली चिचपल्ली (जि.चंद्रपुर) येथील बीआरटीसी ही देशात एकमेव संस्था आहे. संशोधनासोबतच रोजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावणे, हे या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. बांबू तसेच उद्योग क्षेत्रात चालना देणारी देशातील …
Read More »हायकोर्टाच्या टिकेनंतर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनीही पत्रकारांवरील हल्ल्यांचा केला जाहीर निषेध
विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव 9960051755 शेवगाव :- याबाबत सविस्तर वृत्त असे की अलीकडच्या काळामध्ये वार्ताहर पत्रकार आदेश विकृती पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडिया मधील पत्रकार सोशल मीडियावरील पत्रकार फ्रीलान्सर मुक्त पत्रकार सातत्यानं समाजातील शासन व्यवस्थेतील राजकारणातील समाजकारणातील समस्या परखडपणे आपापल्या माध्यमातून मांडत असतात गंभीर समस्यांना वाचा फोडत असतात हे सर्व करत असताना …
Read More »राष्ट्रीय महामार्गावर भिषण अपघात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा ते चिमूर राष्ट्रीय महामार्गावर शेगाव पासून ३ किमी अंतरावर असलेल्या भेंडाळा जवळ आज दिनांक २३/०६/२०२४ ला ०४:०० वाजताच्या दरम्यान ट्रक व दुचाकीच्या अपघातात एका इसमाचा मृत्यू झाला असून वरोरा चिमूर राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई हा मागील कित्येक वर्षापासून अर्धवट स्वरूपात असून कासव …
Read More »खोकरला येथे योग जागतिक योगादिवस साजरा
जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- पतंजलि योग समिती, ग्राम पंचायत कार्यालय खोकरला च्या वतीने दहावा आंतरराष्ट्रिय योग दिवस जिबी क्लब खोकरला येथे मोठ्या उत्साहात नुकताच साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खोकरला ग्राम पंचायतच्या सरपंच वैशाली सार्वे होत्या. उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या सौ. नंदाताई झंझाळ यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून …
Read More »